June 23, 2021
आरोग्य पिंपरी चिंचवड महाराष्ट्र

पुण्यातील एकाच पोलीस स्टेशनचे 127 जण क्वारंटाईन

पुणे : प्रतिनिधी
नागरिकांसाठी आपले घर सोडून २४ तास आपले कर्तव्य बजावत असलेले पोलीस कर्मचारी काही बेजाबाबदार वाहनचालक आणि नागरिकांमुळे आज 8 जण कोरोना बाधित असल्याचे समोर आले.
तर एक दोन नसून संपूर्ण पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आल्याने पुणे शहरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे
पुण्यातील ही खबर अत्यन्त मनाला चटका लावणारी आहे. या अगोदरच पुणे शहरात कोरोनाच्या जोरदार मुसंडी मारली आहे

पोलिसांना प्रत्येक व्यक्तीची तपासणी करावी लागते, त्यांचे आयडी कार्ड तपासावे लागते त्यामुळे दररोज अनेक व्यक्तींशी त्यांचा संपर्क होतो आणि कोरोनाचे संक्रमण होण्याचे शक्यता वाढते.
8 कर्मचारी बाधित असल्याचे आढळल्याने 127 जणांचा स्टाफ आजपासून क्वारन्टाईन राहणार आहे, तसेच शेजारच्या पोलीस स्टेशन मध्ये ही कोरोनाचे फैलाव झाले असल्याचे समजते.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरू नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनचं नाव गोपनीय ठेवले आहे

#PCNews #CoronaUpdates #Pune #Police

Related posts

चिंचवड च्या राजाचा लोक कलावंतांना मदतीचा हात!!!

PC News

टायगर ग्रुपच्या सदस्यांनी केले खंडणीसाठी मेडीकल चालकाचे अपहरण,६आरोपींना वाकड पोलिसांनी केली अटक!!!

PC News

अभिनेते विक्रम गोखले यांना होणार अटक ?

PC News

महापालिकेच्या योग्य नियोजन अभावी भाडेकरूं लाभार्थी योजना केली बंद ?

PC News

धक्कादायक घटना : बेड न मिळाल्याने ४१ वर्षीय महिलेची आत्महत्या

PC News

पिंपरी चिंचवडचे केशव अरगडे यांची जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून प्रशिक्षक म्हणून निवड

PC News

एक टिप्पणी द्या