September 20, 2021
पिंपरी चिंचवड

अक्षय चव्हाण युवा मंच आयोजित आदर्श विवाह सोहळा

चिंचवड: प्रतिनिधी

अक्षय चव्हाण युवामंच आयोजित कोरोना जनजागृती अभियान तर्फे विजयनगर झोपडपट्टी चिंचवड येथे सोशल डिस्टनसिंग पाळत आदर्श विवाह सोहळा संपन्न

कार्यक्रमाचे आयोजक अक्षय चव्हाण (सामाजिक कार्यकर्ते) यांनी हा विवाह सोहळा आयोजित केला होता.
सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून केवळ कुटुंबियातील निवडक सदस्यांच्या उपस्थितीत लग्न पार पडले आणि वस्तीतील लोकांनी आपल्या दारातूनच सॅनीटराइज केलेल्या अक्षदा टाकून जोडप्यास आशीर्वाद दिले.

सदर भागात दाट लोकवस्ती असून देखील तेथे नागरिकांनी घरी राहूनच या उपक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद दिला.

या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी किशोर तांदळे, स्वप्नील दराडे,सागर मोरे, कृष्णा मोरे ,बाळू अडागळे,गणेश गायकवाड आदि यांनी विशेष सहकार्य केले.

Related posts

भाजप – मनसे युती होणार ?

PC News

सांगवीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या १६ नायजेरियन तरुणींना अटक

PC News

यमुनानगर येथे फी माफीसाठी एसपीएम शाळेसमोर पालकांचे आंदोलन

PC News

कामगार नेते शिवाजी खटकाळे यांचा सत्कार करण्याची संधी म्हणजे निषठेचा सन्मान करणे होय – राज्यमंत्री दत्ता भरणे यांचे प्रतिपादन

PC News

आज पिंपरी चिंचवड शहरात 65 कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण आढळले

PC News

आमदार अण्णा बनसोडेंच्या पाठपुराव्याला यश, पिंपरी चिंचवड मनापा कर्मचार्यांना ७ वा वेतन लागू – आयुक्तांची मान्यता

PC News

एक टिप्पणी द्या