September 20, 2021
पिंपरी चिंचवड महाराष्ट्र

प्रसिद्ध गोल्डमॅन सम्राट मोझे यांचे निधन

पुणे : प्रतिनिधी

पुण्यातील प्रसिद्ध गोल्डमॅन व उद्योजक सम्राट मोझे यांचे आज हृद्यविकारकने निधन झाले. गेल्या आठवड्यातच त्यांनी आपला ३९वा वाढदिवस साजरा केला.

सम्राट मोझे यांनी आपले लाहनपण चिंचवड गावात व्यतीत केले, त्यांचे प्राथमिक शिक्षण चिंचवडच्या चापेकर शाळेत झाले होते नन्तर ते पुण्यात स्थायिक झाले.

वडील हिरामण मोझे यांच्या राजकीय कारकीर्तिमुळे त्यांना राजकीय वारसा लाभला.

सम्राट मोझे यांनी काही दिवसांपूर्वीच बनावट फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून त्यांची बदनामी केली जात असल्याची पोलीस सायबर सेलला तक्रार दिली होती व पी सी न्यूजनी याची दखल घेतली होती.

सम्राट मोझे यांना पी सी न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

Related posts

महाराष्ट्र दिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

PC News

खासगी कंपन्यांमध्येही ठेकेदारांकडून लाच घेतली जाते ?

PC News

मातृसेवा सेवाभावी संस्थेमध्ये फेब्रुवारी महिन्यातील सर्व ‘डे’ वृद्ध मंडळी समवेत साजरे करण्यात आले

PC News

रायगड मधील खालापूर येथील ठाकूरवाडीला टीसीएफ ची मदत

PC News

आता इमारत मालकाच्या परवानगीची गरज नाही, भाडेकरूंना मिळणार घरदुरुस्तीची परवानगी,महापालिका प्रशासनाने केले सर्वक्षण सुरू!!!

PC News

देवेंद्र फडणवीस पुन्हा कधीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत – कुणाल कामरा

PC News

2 टिप्पण्या

AnooGuism May 8, 2021 at 6:30 pm

viagra ballpoint pen https://llviagra.com/ viagra pharmacie canada

प्रत्युत्तर द्या
AnooGuism May 15, 2021 at 1:14 pm

quante volte posso prendere il viagra http://llviagra.com/ – viagra frankreich rezeptfrei kaufen side effects viagra

प्रत्युत्तर द्या

एक टिप्पणी द्या