September 20, 2021
जीवनशैली पिंपरी चिंचवड

शहरात प्रथमच सेंद्रिय शेतमाल, पालेभाज्या थेट दारात उपलब्ध – पिंपरी चिंचवड महिला बचत गटाचा उपक्रम

मोशी : प्रतिनिधी PCNews

कोरोनाच्या पर्शवभूमीवर प्रथमच शहरात पिंपरी चिंचवड महिला बचत गटाच्या माध्यमातून भोसरी, मोशी, संतनगर, इंद्रायणीनगर, चिखली सेकटर 1 ते 16 या परिसरातील नागरिकांसाठी शेतकऱ्याचा ताजा सेंद्रिय शेतमाल, पाले भाज्या थेट दारापर्यंत उपलब्ध करून देण्याचे उपक्रम हाती घेतले असून आज सोमवार दिनांक 29 जून रोजी या उपक्रमाचे उद्घाटन विद्यमान नगरसेविका सौ. नम्रता लोंढे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

तसेच कार्यक्रमात श्री. हनुमंत लांडगे, सौ. गीता महेंद्रु, सौ. छाया लांडगे, सौ. जयश्री लहरिया, सौ. आशा कावडे, श्री. निलेश कांबळे, श्री.काशीनाथ कांबळे, श्री. हेमंत खाडे हे मान्यवर उपस्थित होते

या वेळी पिंपरी चिंचवड महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ.माधुरी गोडांबे, कु. भाग्यलक्ष्मी नायर सर्व उपस्थित विशेष अतिथींचे आभार मानले

 

Related posts

कोरेगाव तालुका भाजप महिला अध्यक्ष पदी हेमलता पोरे यांची बिनविरोध निवड, खा.छत्रपती उदयन महाराज भोसले यांनी केले अभिनंदन!!!

PC News

शहरातील मधुमेही रुग्णांना लसीकरण मध्ये प्राधान्य द्यावे:दिपक मोढवे पाटील

PC News

स्थानिक भाजप नेत्यांचा रडीचा डाव उघड,शहराचा विकास तर होणार १००%:राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संदीप पवार

PC News

अनुप मोरे यांची भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

PC News

शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट, सह्याद्री प्रतिष्ठान व अखिल मातंग समाज खडकी यांच्या संयुक्त विद्यमाने 101 बॉटल चे खडकीमध्ये भव्य रक्त संकलन!

PC News

दळवीनगर मध्ये कोरोना पॉसिटीव्ह रुग्णाचा रिपोर्ट वेळेत न भेटल्याने नागरिकांमध्ये घबराट

PC News

एक टिप्पणी द्या