July 26, 2021
आरोग्य पिंपरी चिंचवड महाराष्ट्र

Covid19: राज्यात ९३ हजार ६५२ रुग्णांवर उपचार सुरु

प्रतिनिधी : PCNews

राज्यात गेल्या नऊ दिवसात ३४ हजार १०५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.१९ टक्के असून आज कोरोनाच्या ४०६७ रुग्णांना घरी सोडण्यात आले.आतापर्यत एकूण संख्या १ लाख २७ हजार २५९ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ६८७५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ९३ हजार ६५२ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १२ लाख २२ हजार ४८७ नमुन्यांपैकी २ लाख ३० हजार ५९९ नमुने पॉझिटिव्ह (१८.८६ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ४९ हजार २६३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४८ हजार १९१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज २१९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.१९ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले २१९ मृत्यू हे मुंबई मनपा-६८, ठाणे-८, ठाणे मनपा-२०, नवी मुंबई मनपा-५, कल्याण-डोंबिवली मनपा-१८, उल्हासनगर मनपा-३, भिवंडी-निजापूर मनपा-९, मीरा-भाईंदर मनपा-३, पालघर-१, वसई-विरार मनपा-७, रायगड-९, पनवेल मनपा-८, नाशिक-३, नाशिक मनपा-१, अहमदनगर-१, अहमदनगर मनपा-१, जळगाव-६, जळगाव मनपा-१, नंदूरबार-२, पुणे-२, पुणे मनपा-१८, पिंपरी-चिंचवड मनपा-७,सोलापूर-४, सोलापूर मनपा-४, सातारा-३, जालना-१, लातूर मनपा-१,नांदेड-१,अमरावती-१,नागपूर-१, नागपूर मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील व इतर राज्यातील १ अशी नोंद आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई: बाधीत रुग्ण- (८९,१२४), बरे झालेले रुग्ण- (६०,१९५), मृत्यू- (५१३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१२), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३,७८५)
ठाणे: बाधीत रुग्ण- (५४,८११), बरे झालेले रुग्ण- (२२,८२१), मृत्यू- (१४८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३०,५०६)
पालघर: बाधीत रुग्ण- (८५७५), बरे झालेले रुग्ण- (४१५२), मृत्यू- (१६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४२६२)
रायगड: बाधीत रुग्ण- (७१५२), बरे झालेले रुग्ण- (३३६२), मृत्यू- (१४२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६४६)
रत्नागिरी: बाधीत रुग्ण- (८२३), बरे झालेले रुग्ण- (५३१), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६४)
सिंधुदुर्ग: बाधीत रुग्ण- (२५४), बरे झालेले रुग्ण- (२०१), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८)
पुणे: बाधीत रुग्ण- (३३,३९४), बरे झालेले रुग्ण- (१५,१७९), मृत्यू- (९८९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१७,२२६)
सातारा: बाधीत रुग्ण- (१५३३), बरे झालेले रुग्ण- (८८४), मृत्यू- (६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (५८४)
सांगली: बाधीत रुग्ण- (५२३), बरे झालेले रुग्ण- (२८२), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२७)
कोल्हापूर: बाधीत रुग्ण- (१०४३), बरे झालेले रुग्ण- (७५९), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६८)
सोलापूर: बाधीत रुग्ण- (३५३९), बरे झालेले रुग्ण- (१९०७), मृत्यू- (३२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३०२)
नाशिक: बाधीत रुग्ण- (६२३३), बरे झालेले रुग्ण- (३४३५), मृत्यू- (२६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५३४)
अहमदनगर: बाधीत रुग्ण- (६६१), बरे झालेले रुग्ण- (४५३), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८८)
जळगाव: बाधीत रुग्ण- (४९९६), बरे झालेले रुग्ण- (२८५०), मृत्यू- (३१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८२७)
नंदूरबार: बाधीत रुग्ण- (२३६), बरे झालेले रुग्ण- (१४९), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७६)
धुळे: बाधीत रुग्ण- (१३८८), बरे झालेले रुग्ण- (८२४), मृत्यू- (६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९३)
औरंगाबाद: बाधीत रुग्ण- (७४१३), बरे झालेले रुग्ण- (३४०८), मृत्यू- (३१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६९१)
जालना: बाधीत रुग्ण- (८५२), बरे झालेले रुग्ण- (४७४), मृत्यू- (३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४३)
बीड: बाधीत रुग्ण- (१८५), बरे झालेले रुग्ण- (१०१), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (८०)
लातूर: बाधीत रुग्ण- (५५२), बरे झालेले रुग्ण- (२७७), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४७)
परभणी: बाधीत रुग्ण- (१६७), बरे झालेले रुग्ण- (९६), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६७)
हिंगोली: बाधीत रुग्ण- (३२३), बरे झालेले रुग्ण- (२६८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५४)
नांदेड: बाधीत रुग्ण- (५०२), बरे झालेले रुग्ण (२४६), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३७)
उस्मानाबाद: बाधीत रुग्ण- (३२९), बरे झालेले रुग्ण- (२०३), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११२)
अमरावती: बाधीत रुग्ण- (७५४), बरे झालेले रुग्ण- (५३०), मृत्यू- (३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९२)
अकोला: बाधीत रुग्ण- (१७८४), बरे झालेले रुग्ण- (१४१६), मृत्यू- (९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७६)
वाशिम: बाधीत रुग्ण- (१४६), बरे झालेले रुग्ण- (९५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८)
बुलढाणा: बाधीत रुग्ण- (३६८), बरे झालेले रुग्ण- (१९०), मृत्यू- (१३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६५)
यवतमाळ: बाधीत रुग्ण- (३७७), बरे झालेले रुग्ण- (२६०), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०३)
नागपूर: बाधीत रुग्ण- (१८५५), बरे झालेले रुग्ण- (१३४५), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९१)
वर्धा: बाधीत रुग्ण- (२६), बरे झालेले रुग्ण- (१४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०)
भंडारा: बाधीत रुग्ण- (९९), बरे झालेले रुग्ण- (८०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९)
गोंदिया: बाधीत रुग्ण- (१९३), बरे झालेले रुग्ण- (१२७), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६४)
चंद्रपूर: बाधीत रुग्ण- (१२९), बरे झालेले रुग्ण- (८०), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४९)
गडचिरोली: बाधीत रुग्ण- (९४), बरे झालेले रुग्ण- (६४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९)
इतर राज्ये: बाधीत रुग्ण- (१६६), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३९)
एकूण: बाधीत रुग्ण-(२,३०,५९९), बरे झालेले रुग्ण-(१,२७,२५९), मृत्यू- (९६६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२१),ॲक्टीव्ह रुग्ण-(९३,६५२)

(टीप- ही माहिती केंद्रसरकारच्या आय. सी. एम. आर. पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो..)

Related posts

सीबील स्कोर (Cibil Score) सुधारण्यासाठी करा हा उपाय !

PC News

“एक रुपयात प्राधिकरण बाधित अनधिकृत घरे नियमितीकरण”ही महासभेची मान्यता फक्त कागदावरच नको – त्याची अंमलबजावणी महत्वाची” – विजय पाटील(मुख्य समन्वयक- घर बचाव संघर्ष समिती)

PC News

या मुलीनं आत्महत्या केली तर त्याला राष्ट्रवादीचा नेता जबाबदार- तृप्ती देसाई

PC News

1ली ते 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासक्रम

PC News

शहरात प्रथमच सेंद्रिय शेतमाल, पालेभाज्या थेट दारात उपलब्ध – पिंपरी चिंचवड महिला बचत गटाचा उपक्रम

PC News

भक्ती शक्ती उड्डाणपुलाचा लवकरच लोकार्पण सोहळा,आ.महेश लांडगे,नगरसेवक उत्तम केंदळे यांनी केली पाहणी!!!

PC News

एक टिप्पणी द्या