June 24, 2021
खेळ दुनिया भारत

ज्येष्ठ भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका

दिल्ली: ज्येष्ठ भारतीय क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला.
दिल्लीतील एका रूग्णालयात त्यांची अ‍ॅंजिआोप्लास्टी झाल्याची माहीती मिळाली आहे.
कपिल देव भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आहेत. कपिल देव हे भारताच्या सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असून, त्यांनी १९८३ मध्ये भारताला पहिला विश्वचषक मिळवून दिला.

Related posts

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कोरोना पॉसिटीव्ह

PC News

कोरोनामुळे करिना चा मृत्यू ?

PC News

नवीन ग्राहक संरक्षण कायदा आजपासून देशभरात लागू, ग्राहकांसाठी नव्या कायद्यात काय असणार सुविधा ?

PC News

वयाने 27 वर्ष लहान असलेल्या सुंदर अभिनेत्री सोबत लग्न करणारे ‘ते’ मुख्यमंत्री कोण आहेत ?, पहा फोटो…

PC News

आमच्या दुकानातील म्हैसूर पाक खाल्यास कोरोना बरा होतो असा दावा करणाऱ्या मिठाई दुकानदारावर कारवाई करण्यात आली आहे. 

PC News

31 मार्च पूर्वी तुमचे पॅनकार्ड, आधारशी लिंक नसल्यास बसणार दंड

PC News

एक टिप्पणी द्या