September 20, 2021
इतर पिंपरी चिंचवड

अक्षय चव्हाण सोशल फाऊंडेशन तर्फे मिठाई वाटपाचा उपक्रम

चिंचवड : प्रतिनिधी (पी.सी.न्यूज)

अक्षय चव्हाण सोशल फाउंडेशन च्या वतीने मंगळवार दिनांक १७ नोव्हेंबर रोजी चिंचवड पोलिस स्टेशन येथील बांधवांना तसेच विजयनगर, संतोषनगर येथील नागरिकांना दिवाळी निमित्त मिठाई वाटप करण्यात आली.

कार्यक्रमाच्या वेळी मा.श्री.अक्षय विलास चव्हाण व सहकारी बाळू अडागळे, उमेश कांबळे, सागर कांबळे, सनी कुचेकर, मंगेश दांगले, रोहन मगर, सुनिल म्हेत्रे, किरण खरात, साहिल जगताप आदि उपस्थित होते.

Related posts

आज जेवायला काय बनवू ?

PC News

आरोग्य हितासाठी निगडी येथील पोलिसांना रोगप्रतिकारक किटचे वाटप

PC News

…. तर राज्यात संपूर्ण लॉकडाऊन करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

PC News

पिंपरी चिंचवड मधील ऑनर किलिंग प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी दिली प्रतिक्रिया

PC News

राष्ट्रवादीने एनडीए सोबत यावं – रामदास आठवले

PC News

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग 16 मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन

PC News

एक टिप्पणी द्या