July 26, 2021
इतर जीवनशैली पिंपरी चिंचवड

मकरसंक्रांती निमित्त मनसे तर्फे पतंग वाटपाचा उपक्रम

प्रतिनिधी : निगडी

दि.१४जानेवारी २०२१ महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित रावेत प्रभाग क्र.१६ येथे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या अध्यक्षतेखाली व मनसे युवानेते प्रविण माळी यांच्यामार्फत मकसंक्रात उत्सवानिमित्त भव्य मोफत पतंग वाटप करण्यात आले.

नव्या पिढीला आपल्या जुन्या परंपरा लक्षात राहाव्यात आणि सांस्कृतिक परंपरा जपावी हाच या मागचा उद्देश होता .या वेळी लहान व मोठे सर्वांनी सहभाग घेतला होता.

 

Related posts

पिंपरी-चिंचवडमधील त्या सात पोलिसांना निलंबित केले

PC News

पश्चिम महाराष्ट्र सोशल फाऊंडेशनसाठी अहोरात्र मदतीचे दिले आश्वासन,सभासद नोंदणी जोरात सुरू !!! : राहुल कलाटे (मा.गटनेते शिवसेना,नगरसेवक)

PC News

१ एप्रिल पासून स्टॅम्प ड्युटी वाढणार ?

PC News

विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे माजी आमदार शिंदे, मिटकरी यांची नावे

PC News

लहानग्या वेद खेडकरला शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशनचे मदतीचे आवाहन !!!: शेखर चिंचवडे, (अध्यक्ष)

PC News

कामगार नेते शिवाजी खटकाळे यांचा सत्कार करण्याची संधी म्हणजे निषठेचा सन्मान करणे होय – राज्यमंत्री दत्ता भरणे यांचे प्रतिपादन

PC News

एक टिप्पणी द्या