June 24, 2021
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्त पदी राजेश पाटील यांची वर्णी लवकरच

पिंपरी:प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्त पदी राजेश पाटील यांची वर्णी लागणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. सध्या चे आयुक्त श्रावण हर्डीकर याची देखील बढती झाली असल्याने त्यांच्या जागी राजेश पाटील आयुक्त म्ह्णून विराजमान होणार आहे .
श्रावण हर्डीकर यांच्या कार्यकाळात सर्वांत महत्त्वाचा टप्पा ठरला तो बोगस ठेकेदार प्रकरण , कोरोनाच्या काळातील थेट खरेदी आणि आत्ता नुकताच ३८००कोटीच्या फाईल गायब होण्याचे प्रकरण अंगाशी येऊ नये म्हणून हर्डीकर यांनी बदली करून घेतली असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.
राजेश पाटील हे ओडिशा प्रशासकीय सेवेत उत्तम काम करणारे अधिकारी म्हणून परिचित आहे.

Related posts

आ. सुनिल शेळके यांच्या प्रयत्नातून देहू – विठ्ठलवाडी येथील अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन समारंभ पार पडले

PC News

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग 16 मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन

PC News

धक्कादायक : चिंचवड स्टेशन परिसरात 18 नवीन रुग्ण आढळले

PC News

आरोग्य हितासाठी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाला कोरोना सेफ्टी किटचे सहयोग

PC News

शहरातील रस्त्यांची पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करा:दिपक मोढवे

PC News

अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तडीपार आरोपीला भोसरीत अटक

PC News

एक टिप्पणी द्या