July 26, 2021
पिंपरी चिंचवड महाराष्ट्र व्यापार

१ एप्रिल पासून स्टॅम्प ड्युटी वाढणार ?

पुणे : प्रतिनिधी

मार्च २०२० मध्ये संपूर्ण देशात कोरोना महामारी मुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आले.

या टाळेबंदीमुळे सर्वच व्यवसायांवर याचा परिणाम दिसून आला, ज्यांना शक्य होते त्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ चा पर्याय निवडला,  मात्र रिअल इस्टेट क्षेत्राला वर्क फ्रॉम होम शक्य न्हवते आणि रिअल इस्टेट क्षेत्राला यामुळे मोठे नुकसान सोसावे लागले.

२०२० सप्टेंबर महिन्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आणि पुन्हा थोड्या प्रमाणात योग्य काळजी घेत लोकांच्या भेटी सुरू झाल्या. या दरम्यान महाराष्ट्र सरकारने घर घेणाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी स्टॅम्प ड्युटी चे दर डिसेंम्बर २०२० पर्यंत ५०% कमी केले म्हणजे ६% पासून ३% असे नवीन दर लागू करण्यात आले होते.

या सूट मुळे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि जवळपास १०००० नवीन घरांची नोंद झाली आहे. १ जानेवारी २०२१ रोजी स्टॅम्प ड्युटी १% वाढवण्यात आला आणि ४% असे नवीन दर लागू झाले मात्र याची कालावधी जाहीर करण्यात आली नाही, तरी मार्च २०२१ पर्यंत ही कालावधी राहणार अशी शक्यता वर्तवली जात आहे आणि १एप्रिल पासून नवे दर लागू होती अशी सर्वत्र चर्चा आहे.

तर नवीन घर घेणार्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे, १ एप्रिल पूर्व आपले नवीन घराचे निवड करून घेतल्यास त्यांना सर्रास २% फायदा होणार आहे.

Related posts

वाल्हेकरवाडी,शिवनगरी,गुरुद्वारा, बिजलीनगर परिसरातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन!!!:ज्योती भालके(अध्यक्षा, जिजाऊ महिला मंच)

PC News

यमुनानगर येथे फी माफीसाठी एसपीएम शाळेसमोर पालकांचे आंदोलन

PC News

उद्या सगळ्यांच्या नजरा वाईन शॉप कडे

PC News

राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर अमोल मिटकरी यांना पहिली पसंती – अजित पवार

PC News

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्त पदी राजेश पाटील यांची वर्णी लवकरच

PC News

होम क्वारंटाईन असलेल्या नागरिकांच्या आरोग्य सुविधेमध्ये करोडोचा घोटाळा ?

PC News

एक टिप्पणी द्या