July 26, 2021
पिंपरी चिंचवड महाराष्ट्र व्यापार

पुणे कॅम्प येथील मासळी बाजार मध्ये लागली भीषण आग

पुणे :प्रतिनिधी

कॅन्टोन्मेंट बोर्डात गफार बेग स्ट्रीट रस्त्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी मार्केटमधील मासळी बाजाराला मंगळवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास आग लागली. त्यात सुमारे २५ दुकाने जळुन खाक झाली आहेत. सकाळी सात वाजेपर्यंत अग्नीशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले.

कॅम्प परिसरातील छत्रपती शिवाजी मार्केट येथे लागलेल्या भीषण आगीत अंदाजे २५ दुकाने जळाली असून कॅन्टोन्मेंटतसेच पुणे अग्निशमन दलाच्या ८ गाड्या व जवानांनी आग ३० मिनिटात आटोक्यात आणली.

जळालेल्या साहित्यात वायरिंग, फ्रिज, वजनकाटे, वीज मीटर बॉक्स, बांधकामाचा ही भाग कोसळले आहे.

Related posts

पुणे जिल्हा गोपालन समितीच्या अध्यक्षपदी चिंचवड चे गणेश गावडे यांची निवड

PC News

टिव्हिएस मोटर कंपनीने मार्च मध्ये 100000 मोटरसायकल निर्यात करण्याचा टप्पा गाठला

PC News

लॉकडाऊन दरम्यान मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे प्रवेश नाही

PC News

पुरावे देऊन ही पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश साहेब पिंपरीमधील आसवानी टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई कधी करणार ?:सुरेश निकाळजे(अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी)

PC News

(कोव्हिड१९) लहान मुलांच्या सुरक्षेसाठी भाजप महिला मोर्चाचे डिजिटल मार्गदर्शन:उज्वला गावडे

PC News

पहिल्याच दिवशी ११ कोटींची दारू विक्री

PC News

एक टिप्पणी द्या