July 26, 2021
पिंपरी चिंचवड

महाराष्ट्र सोशल मीडिया परिषद पिंपरी चिंचवड शहराची कार्यकारिणी जाहीर

PC NEWS : प्रतिनिधी

दिनांक 02/04/2021 रोजी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न महाराष्ट्र सोशल मिडिया ची बैठक पिंपरी चिंचवड महानगर पालिकेेच्या पत्रकार भवन कक्षात पार पाडण्यात आली.

कार्यक्रमास मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे,महाराष्ट्र सोशल मीडियाचे राज्याचे अध्यक्ष बापूसाहेब गोरे पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे समन्वयक सुनील नाना जगताप,प्रसिद्धी प्रमुख सुनील वाळुंज,पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले आदी मान्यवर उपस्थित होते.

मराठी पत्रकार परिषद संलग्न महाराष्ट्र सोशल मीडिया परिषद पिंपरी चिंचवड कार्यकारिणी निवड जाहिर करण्यात आली ती खालील प्रमाणे,

१) सुरज साळवे – अध्यक्ष

२) सायली कुलकर्णी – समन्वयक

३) सुनिल पवार – उपाध्याक्ष

४) सुमित झा – उपाध्यक्ष

५) दादाराव आढाव – उपाध्यक्ष

६) विनायक गायकवाड – सचिव

७) चिराग फुलसुंदर – कोषाध्यक्ष

८) संतोष जरड – कार्यकारणी सदस्य

९) माधुरी कोराड – कार्यकारणी सदस्य

१०) गणेश मोरे – कार्यकारणी सदस्य

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिल पवार यांनी केले व दादाराव आढाव यांनी कार्यक्रमाची सांगता केली व सर्वांचे आभार मानले.

Related posts

पुण्यातील एकाच पोलीस स्टेशनचे 127 जण क्वारंटाईन

PC News

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग 16 मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन

PC News

पिंपरी चिंचवड नगर विकास प्राधिकरण च्या हद्दीतील अनधिकृत बांधकामे नियमित करा:राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संदीप पवार यांची मागणी

PC News

आधारकार्डच्या पत्त्यावर येणार कोर्टाचा समन्स

PC News

पुण्यात ड्रग्स विक्री करणाऱ्या महिलेस अटक

PC News

कुदळवाडी आणि चिंचवड येथील शिवनगरी मध्ये दोन महिलांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह

PC News

एक टिप्पणी द्या