September 20, 2021
आरोग्य जीवनशैली दुनिया भारत

Retreat 7.5: एक रोमांचक अनुभव 

    अलिबाग येथे 26, 27 आणि  28 मार्च रोजी “7.5″ या विषयावर नुकतेच निवासी शिबीर घेण्यात आले. २० लोकांनी (2nd batch) निसर्गाच्या सानिध्यात श्री. शंतनु जोशी सरांच्या (SJ ) मार्गदर्शनाखाली या विषयाचा अभ्यास केला. 

               “7.5” या विषयामध्ये sj यांनी निसर्गाचे नियम विविध उदाहरणे देऊन व प्रात्यक्षिकांद्वारे समजावून सांगितले. हे नियम ऐकताना व समजून घेताना शिबिरातील प्रत्येकालाच आत्मपरीक्षणाची संधी मिळाली. “कुठे चुकतोय” किंवा “काय सुधारणा करणे गरजेचे आहे” हे कळल्यावर भाग घेतलेल्या व्यक्तींनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. 

                “7.5” हि Retreat “प्रगतीपथावर  वाटचाल करून आयुष्य बदलवण्यासाठी” मिळालेली संधी आहे  असे सहभागींनी नमूद केले. SJ यांच्याबरोबरचा “ध्यानाचा” अनुभव अद्भुत होता. पुढील Retreat “Before Birth Itinerary” या विषयावर होणार असल्याचे SJ यांनी नमूद केले.  

For more information, visit our YouTube channel : http://t.ly/CUR9

Related posts

होम क्वारंटाईन असलेल्या नागरिकांच्या आरोग्य सुविधेमध्ये करोडोचा घोटाळा ?

PC News

पिंपरी चिंचवडच्या या अधिकारींची सर्वत्र होत आहे कौतुक, कोण आहेत ते ?

PC News

लहानग्या वेद खेडकरला शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशनचे मदतीचे आवाहन !!!: शेखर चिंचवडे, (अध्यक्ष)

PC News

आता इमारत मालकाच्या परवानगीची गरज नाही, भाडेकरूंना मिळणार घरदुरुस्तीची परवानगी,महापालिका प्रशासनाने केले सर्वक्षण सुरू!!!

PC News

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे काल रात्री निधन झाले

PC News

भारतात ५०००० च्या वर कोरोना रुग्ण

PC News

एक टिप्पणी द्या