June 24, 2021
इतर भारत व्यापार

रस्त्यावर उभी अथवा चालत असलेली गाडी ही पब्लिक प्रॉपर्टी असते, ही नियम आपल्याला माहीत आहे का ?

दिल्ली : आपल्या अनेकांना हा प्रश्न असतो की गाडी रस्त्यावर चालवताना आपण आपल्या पद्धतीने अथवा आपल्या मर्जी प्रमाणे चालवू शकतो, वेग मर्यादा किती असावी हे आपणच ठरवू, गाडी खासगी आहे, परंतु असं नाही मित्रहो.

आपण गाडी रस्त्यावर नुसते पार्किंग जरी करून ठेवली असेल तरी ती एक पब्लिक प्रॉपर्टी गृहीत धरले जाते.

जुलै 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने जारी केलेल्या निर्देशानुसार कोणतीही गाडी पब्लिक प्रॉपर्टी मध्ये असल्यास ती एक पब्लिक प्रॉपर्टी गृहीत धरले जाईल आणि कोणत्याही गरप्रकरणी त्यावर कारवाही होऊ शकते.

त्यामुळे पोलिसांना पब्लिक प्रॉपर्टी वर स्थित असलेल्या प्रायव्हेट गाडीची चौकशी करण्याचा पूर्णपणे अधिकार असतो.

Related posts

चक्रीवादळातील पीडितांना उन्नतीचा मदतीचा हात

PC News

12 ऑक्टोबर पासून धावणार पुणे – लोणावळा लोकल

PC News

मनसे वाहतूक सेनेच्या वतीने मोशी येथे रिक्षा चालकांना ऑनलाइन फॉर्म सुविधा :सुनील कदम,मनसे

PC News

मोबाईल ऍपमधून कर्ज घेतलाय ? तुमचा छळ होतोय ? तुम्हाला सावध करण्यासाठी ही बातमी

PC News

सरसकट वीज बिल माफ करा – केअर ऑफ पब्लिक सेफ्टी

PC News

सामाजिक सुरक्षा पथकाची नाशिक फाटा येथे हुक्का पार्लर वर धडक कारवाई!!!चिंचवडमध्ये पण कारवाई ची नागरिकांचीअपेक्षा

PC News

एक टिप्पणी द्या