September 20, 2021
पिंपरी चिंचवड

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना व श्री नागेश्वर महाराज रिक्षा संघटनेच्या वतीने रिक्षाचालकांना मास्क आणि सॅनिटायझर वाटप

मोशी : प्रतिनिधी

मोशी रिव्हर रेसिडेन्सी रिक्षा स्टँड येथे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना पिंपरी चिंचवड शहर व श्री नागेश्वर महाराज रिक्षा संघटना मोशीच्या वतीने रिक्षाचालकांना १०० मास्क आणि १०० सॅनिटायझर वाटप करण्यात आले

सर्व लाभार्थी रिक्षाचालकांनी या उपक्रमाचे कौतुक करत आभार व्यक्त केले

या उपक्रमादरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतुक पिंपरी चिंचवड उपध्यक्ष सुनील कदम ,अमोल आल्हाट अमोल सस्त्ते पपू गवरे आकाश भोर तुषार व संजय आल्हाट अक्षय गायकवाड अनिल हरभरे नगरसेवक राहुल जाधव युवा नेते अतुल बोराटे सर्व रिक्षा चालक मालक,राजु जलनिला,अरविंद भाड,अंबदास जाधव, अजय गंधे मनसे स्टार कामगार संघटनेचे सर्व युनिट प्रतिनिधी उपस्थित होते.

Related posts

खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फेस शिल्ड चे वाटप

PC News

युनिव्हर्सिटी चौकातील पूल होणार जमीनदोस्त?

PC News

आनंदनगर मधील नागरिकांना प्राधिकरणमध्ये क्वारंटाईन करणे चुकीचे का ? -आ. आण्णा बनसोडे

PC News

कामगार नेते शिवाजी खटकाळे यांचा सत्कार करण्याची संधी म्हणजे निषठेचा सन्मान करणे होय – राज्यमंत्री दत्ता भरणे यांचे प्रतिपादन

PC News

थेरंगाव येथे अपना वतन संघटनेचे हमीदभाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन!!!

PC News

सलग 15व्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ

PC News

एक टिप्पणी द्या