June 24, 2021
इतर खेळ जीवनशैली पिंपरी चिंचवड

महेंद्र सिंग धोनी यांचे पिंपरी-चिंचवड मधील घर आहे कोठे, हे वाचा

चिंचवड : प्रतिनिधी

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कप्तान महेंद्र सिंग धोनी यांना अनेक वेळा आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय अथवा आयपीएल मॅच खेळण्यासाठी संघासोबत पुणे येथील गहुंजे स्टेडियमला यावं लागायचं.

असं म्हटलं जातं की गहुंजे स्टेडियम परिसरातील निसर्गरम्य वातावरण पाहून धोनी प्रभावित झाले आणि त्यांनी या परिसरात एक घेण्याचं ठरवलं.

या साठी धोनी यांनी किवळे येथील बांधकाम पूर्ण होत आलेल्या एका प्रोजेक्ट मध्ये घर घेतले.

या नंतर कोणत्याही मॅचसाठी पुण्यात येणे झाल्यास धोनी आपल्या घरी मुक्कामाला येत असे.

एसताडो प्रेसिडेंशियल असे या सोसायटीचे नाव आहे जिथे धोनी यांनी फ्लॅट घेतला आहे आणि पुण्यात दौरा केल्यास ते याच घरात येऊन राहतात.

येथील रहिवासी सांगतात सकाळी 5 वाजता महेंद्र सिंग धोनी जॉगिंग साठी बाहेर पडत असे आणि टेरेसवर नेट प्रॅक्टिस करतांनाही त्यांना अनेक वेळा पाहण्यात आले आहे.

Related posts

‘रिक्षा चालक, मालक आणि अंगणवाडी सेविकांना आमदार बनसोडे यांची मदत’

PC News

आता इमारत मालकाच्या परवानगीची गरज नाही, भाडेकरूंना मिळणार घरदुरुस्तीची परवानगी,महापालिका प्रशासनाने केले सर्वक्षण सुरू!!!

PC News

दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री

PC News

महाराष्ट्र सोशल मीडिया परिषद पिंपरी चिंचवड शहराची कार्यकारिणी जाहीर

PC News

चापेकर चौकात ७०हजारांची दारू जप्त, सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई!!!

PC News

प्रसिद्ध गोल्डमॅन सम्राट मोझे यांचे निधन

PC News

एक टिप्पणी द्या