June 24, 2021
आरोग्य पिंपरी चिंचवड महाराष्ट्र व्यापार

पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर म्हणजे मिनरल वॉटर नव्हे !

पाणी म्हणजे जीवन, पाण्याविना जीवन नाहीच !

माणसाचं शरीर 65% पाणी असतं, पाण्याचा स्तर कमी झाला तर आरोग्यास धोका होऊ लागतो आणि अनेक आजारांचा सामना करावा लागतो.

पाण्यामध्ये अनेक प्रकारचे मिनरल्स असतात जे आपल्या मानवी शरीराला आवश्यक असतात आणि ज्याने आपल्या शरीराला फायदा होतो.

मात्र, प्रवासात आपण पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी व तहान भागवण्यासाठी पाणी विकत घेऊन पितो.

पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर आणि मिनरल वॉटर मध्ये काय फरक ? 

बोरवेल अथवा अन्य नैसर्गिकरित्या प्राप्त झालेल्या पाणीचे शुद्धीकरण करून पिण्यायोग्य तयार केलेले पाणी म्हणजे पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर, जे सध्या प्लास्टिकच्या बाटली मध्ये आपल्याला मिळते.

मात्र मिनरल वॉटर मध्ये अनेक खनिज पदार्थ असतात जसं की मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, झिंक इत्यादी. ज्यामुळे आवश्यक पदार्थ आपल्या शरीराला प्राप्त होते जे आरोग्यसाठी फायदेशीर ठरते.

यामुळे मिनरल वॉटरची किंमत ही पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर पेक्षा नेहमीच जास्त असते.

तर मिनरल वॉटर पिण्यासाठी लेबल वर दिलेली माहिती नक्की तपासा.

#mineralwater #packagedwater #drinkingwater #water

#bisleri #bailley #oxyrich #aquafina #kinley #oxycool

Related posts

कोविड -19: पुणे, पिंपरी-चिंचवडमधील परिस्थितीचा केंद्रीय पथकाने घेतला आढावा

PC News

पुणे कॅम्प येथील मासळी बाजार मध्ये लागली भीषण आग

PC News

आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा पुणे दौरा

PC News

राज्यात 8 दिवस कडक लॉकडाऊन करण्यास मुख्यमंत्री आग्रही मात्र तज्ज्ञांच्या मते 14 दिवस गरजेचे

PC News

कोरोनाच्या नावाखाली खरेदीत वस्तूंमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची कधी करणार आयुक्त चौकशी? मा.आमदार विलास लांडे यांची मागणी

PC News

महाराष्ट्र सोशल मीडिया परिषद पिंपरी चिंचवड शहराची कार्यकारिणी जाहीर

PC News

एक टिप्पणी द्या