June 24, 2021
पिंपरी चिंचवड महाराष्ट्र राजकारण

आर पी आय (निकाळजे गट)अमित मेश्राम यांचा काँग्रेसमध्ये नाना पटोले यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश!!!

चिंचवड:प्रतिनिधी
आर पी आय (दिपक निकाळजे गट)या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित मेश्राम यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी त्यांचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेश्राम यांचा अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय सहभाग असतो. पिंपरी चिंचवड शहरातील सर्व राजकीय नेत्यांचे त्यांचे सलोख्याचे संबंध आहे.त्यांना


काँग्रेस पक्षातर्फे मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अमित मेश्राम यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Related posts

दिलासादायक : पिंपरी चिंचवड मधील मध्यम आणि मोठे उद्योग 100% लोकशक्तीसह सुरू करण्याचे आदेश तर आयटी कंपन्यांना 50% साठी परवानगी

PC News

धक्कादायक : राज्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे 260 जणांचा मृत्यू

PC News

राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित देहू येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद, सर्वाधिक २३० बाटल्यांची नोंद

PC News

मकरसंक्रांती निमित्त मनसे तर्फे पतंग वाटपाचा उपक्रम

PC News

आकुर्डी जय गणेश व्हीजन परिसरात कोरोना रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये घबराट

PC News

फोटोग्राफी कॅमेऱ्याचे हफ्ते दिले नाही म्हणून १०दुचाकी दिल्या पेटवून,आरोपीला अटक

PC News

एक टिप्पणी द्या