June 24, 2021
आरोग्य पिंपरी चिंचवड महाराष्ट्र

(कोव्हिड१९) लहान मुलांच्या सुरक्षेसाठी भाजप महिला मोर्चाचे डिजिटल मार्गदर्शन:उज्वला गावडे

चिंचवड:प्रतिनिधी
कोविड -१९ मध्ये लहान मुलांची घ्यावयाची काळजी, तसेच म्युकरमायकोसिस या आजारासंदर्भात बालरोगतज्ञ डॉ. कपिल जाधव सर  यांचे मार्गदर्शन तसेच

भाजप पि. चि. जिल्हा शहर महिला मोर्चा अध्यक्षा सौ. उज्वला गणेश गावडे यांचा नागरिकांशी डिजिटल संवाद.

खाली दिलेल्या फेसबुक लिंक वर क्लिक करून आपण मार्गदर्शनामध्ये सहभागी होऊ शकता


https://www.facebook.com/ujwala.gawade.127

Related posts

पुण्यात तडीपार गुंडा कडून पी एस आय चा खून

PC News

सांगवीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या १६ नायजेरियन तरुणींना अटक

PC News

वाकड विभागाचे ACP गणेश बिरादार यांना सेवेतून बडतर्फ करा – अपना वतन संघटनेचे गृहमंत्र्याना पत्र

PC News

भारतात ५०००० च्या वर कोरोना रुग्ण

PC News

पर्यटकांसाठी खुशखबर : MTDC रिसॉर्टचे बुकिंग सुरू

PC News

मातृसेवा सेवाभावी संस्थेमध्ये फेब्रुवारी महिन्यातील सर्व ‘डे’ वृद्ध मंडळी समवेत साजरे करण्यात आले

PC News

एक टिप्पणी द्या