June 24, 2021
पिंपरी चिंचवड भारत महाराष्ट्र व्यापार

आता सगळेच घेणार इलेक्ट्रिक कार ! वाचा कारण

दिल्ली : दि.०६ जून २०२१

वाढते प्रदूषण आणि वाढलेल्या पेट्रोल डिझेलच्या किमतीने आज संपूर्ण देशभरात नागरिक त्रस्त आहेत, त्यात कोरोना महामारी संकट काय लवकर टळताना दिसत नाही.

मात्र केंद्र सरकारकडून वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी व्हावे, यासाठी सध्या तरी काही प्रयत्न सुरू असलेले दिसून येत नाही, परंतु इलेक्ट्रिक गाड्यांचे वापर आणि खरेदी वाढले पाहिजे यासाठी केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेण्याचा एक प्रस्ताव ठेवला आहे.

या प्रस्तावामध्ये केंद्र सरकारने रेजिस्ट्रेशन फी माफ करण्याचे नमूद केले आहे तसेच गाडी रिन्यूअल फि माफ करण्यात यावे असे या प्रस्तावात उल्लेख आहे.

या प्रस्तावावर ऑटोमोबाईल कंपन्यांनी व उद्योजकांनी  सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे आणि या निर्णयामुळे लोकांना इलेक्ट्रिक गाड्यांनकडे वळण्यासाठी प्रोत्साहन मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे

तर रेजिस्ट्रेशन फी माफ झाल्याने गाडीच्या किमतीत १० ते १५  घट होईल अशी अपेक्षा आहे आणि या प्रस्तावाला यश मिळताच लोकांची इलेक्ट्रिक गाड्यांकडे आकर्षण वाढण्याचे संकेत दिसून येऊ शकतो यात शंका नाही.

 

Electric Car, India, Registration Fee, News

 

Related posts

चिंचवड चे उद्योजक सचिन निंबाळकर यांची पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी निवड

PC News

प्रभाग क्रमांक १७ मध्ये “डॉक्टर आपल्या दारी माझा परिसर माझी जबाबदारी”

PC News

आ. सुनिल शेळके यांच्या प्रयत्नातून देहू – विठ्ठलवाडी येथील अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन समारंभ पार पडले

PC News

खासदार गिरीष बापट व इतर भाजप कार्यकर्त्यांना आंदोलन केल्यामुळे पोलिसांनी घेतले ताब्यात

PC News

तालेरा हॉस्पिटलमधील लसीकरण केंद्र केशवनगर शाळेत सुरू करा:मधुकर बच्चे

PC News

पर्यटकांसाठी खुशखबर : MTDC रिसॉर्टचे बुकिंग सुरू

PC News

एक टिप्पणी द्या