September 20, 2021
आरोग्य खेळ गुन्हा पिंपरी चिंचवड महाराष्ट्र

पुणे : सचिन तेंडुलकर वर होणार का कारवाई ?

पुणे : प्रतिनिधी

तीन दिवसांपूर्वी म्हणजेच ५ जून २०२१ रोजी माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अजित आगरकर यांना लवळे येथे स्थित ऑक्सफर्ड गोल्फ क्लब मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करत गोल्फ खेळताना पाहण्यात आले.

लॉकडाऊनच्या नियमानुसार सर्व क्रीडा उपक्रमांवर निर्बंध घालण्यात आलेला आहे हे माहीत असून देखील गोल्फ क्लबच्या व्यवस्थापनाने खेळाडूंना खेळण्याची परवानगी का दिली असा प्रश्न निर्माण होत आहे.

तसेच सचिन तेंडुलकर मुंबई पासून पुण्यापर्यंत फक्त गोल्फ खेळण्यासाठी आले असता त्यांच्याकडे इ-पास होता का हा प्रश्न देखील उपस्थित होतो.

ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या पार्किंगमध्ये सचिन तेंडुलकर यांची गाडी होती आणि आरटीओच्या रेकॉर्ड मध्ये तपास केले असता गाडी सचिन तेंडुलकर यांच्याच नावावर असल्याचे स्पष्ट झाले, तर आता जिल्हा प्रशासन यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे आणि एका सिलेब्रिटीला नियमांचे उल्लंघन केल्यामुळे कारवाई अथवा दंड होणार का असा प्रश्न नागरिकांनी प्रशासनापुढे उपस्थित केला आहे.

तपास सुरू आहे आणि लवकरच सचिन तेंडुलकर आणि अजित आगरकर यांच्यावर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई होऊ शकते अशी शक्यता वर्तविली जात आहे.

Tags : Sachin Tendulkar, ajit agarkar, golf, pune, Oxford golf club, covid19, pandemic, lockdown, news

Related posts

Covid19: राज्यात ९३ हजार ६५२ रुग्णांवर उपचार सुरु

PC News

ईगल हॉटेल चौकात पोलीस चौकी सुरू करण्यासाठी भाजप महिला मोर्च्याचे पोलीस आयुक्तांना निवेदन, नागरिकांच्या सुरक्षेसाठी केली मागणी:उज्वला गावडे(अध्यक्षा:भाजप महिला मोर्चा)

PC News

राष्ट्रवादी का भाजप ? नागरिकांमध्ये चर्चा सुरु

PC News

मकरसंक्रांती निमित्त मनसे तर्फे पतंग वाटपाचा उपक्रम

PC News

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना व श्री नागेश्वर महाराज रिक्षा संघटनेच्या वतीने रिक्षाचालकांना मास्क आणि सॅनिटायझर वाटप

PC News

प्रसिद्ध गोल्डमॅन सम्राट मोझे यांचे निधन

PC News

एक टिप्पणी द्या