June 24, 2021
इतर

पिंपरी : डॉक्टरांनी आस सोडली मात्र आत्मविश्वासाने कोरोनावर केली मात

निगडी : प्रतिनिधी

कोरोना (corona) महामारिचा प्रकोप अनेकांनी आजवर सहन केला आहे, अनेकांनी आपले जीव गमावले आणि कित्येक लोकं आजही झुंज देत आहेत.

मात्र या महामारीवर आत्मविश्वासाने विजयी प्राप्त केला जाऊ शकतो याचा एक जिवंत उदाहरण आपल्यासमोर आज उपस्थित आहे.

सचिन कांबळे (रा.आकुर्डी) यांनी पी.सी. न्यूजशी बोलताना सांगितले की त्यांचा एच.आर.सी.टी. स्कॅन स्कोर १९ होते आणि तब्येत अत्यन्त गंभीर होती. पिंपरी येथील वाय.सी.एम.(YCM Hospital) रुग्णालयात ते उपचार घेत होते आणि सलग २२ दिवस त्यांना आय.सी.यू. (ICU) मध्ये ठेवण्यात आले होते.

कांबळे यांनी प्रकृती बिघडतच होती, कुठल्याच औषधांचा असर होत न्हवता, जेवण जात न्हवते, डॉक्टरांनी नातेवाईकांना कांबळे यांची जगण्याची शक्यता कमी आहे असे सांगितले, मात्र सचिन कांबळेंचा आत्मविश्वास अटळ होता आणि मी यातून नक्की बाहेर पडणार आणि कोरोनावर मात करणारे असे ध्यास त्यांनी मनात धरले.

२२ दिवसानंतर आयसीयू मधून त्यांची सुटका झाली आणि काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.

सचिन कांबळे यांच्या परिवारातील सदस्यांनी डॉक्टरांचे आभार मानले तसेच सचिन कांबळे यांनी कोरोनामुळे आपण खचून जाऊ नये, स्वतः वर विश्वास ठेवा नक्कीच तुम्ही यावर मात करू शकता असा संदेश दिला आहे.

Related posts

रस्त्यावर उभी अथवा चालत असलेली गाडी ही पब्लिक प्रॉपर्टी असते, ही नियम आपल्याला माहीत आहे का ?

PC News

रावेत येथील गुनाजी ढाबा आणि नर्मदा व्हेज हॉटेल आणि नवलाख उंब्रे येथे जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा पथकाची धडक कारवाई !!!

PC News

मनसे वाहतूक सेनेच्या वतीने मोशी येथे रिक्षा चालकांना ऑनलाइन फॉर्म सुविधा :सुनील कदम,मनसे

PC News

प्राधिकरणात विविध ठिकाणी मूर्ती संकलनाची व्यवस्था, नगरसेविका शैलजा मोरे यांनी भक्तांना केले मूर्तीदान करण्याचे आवाहन

PC News

महा रक्तदान शिबिराला भरघोस प्रतिसाद, चित्रा वाघ यांची उपस्थिती, सोनाली तुषार हिंगे यांनी केले आयोजन!!!

PC News

अक्षय चव्हाण सोशल फाऊंडेशन तर्फे मिठाई वाटपाचा उपक्रम

PC News

एक टिप्पणी द्या