June 24, 2021
इतर पिंपरी चिंचवड

रहाटणी फाट्यावर ड्रेनेज चेंबर बनले वाहन चालकांसाठी धोकादायक!!!!

काळेवाडी:प्रतिनिधी
रहाटणी फाटा येथील चौकात डायमंड स्विट होम जवळ ड्रेनज चेंबरचा झाकण नसल्यामुळे मोठा वाहनचालकांना अपघात होण्याची शक्यता धोका निर्माण झाला आहे.

या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते विशेष म्हणजे महापालिका प्रशासनाने मुख्य रस्त्यावर धोकादायक चेंबर कडे दुर्लक्ष कसे केले असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.
तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेेेेेने लवकरात लवकर ड्रेनेज चेंबरचे झाकण बसवावे अशी वाहनचालकांनी महापालिका प्रशासनाला मागणी केली आहे.

Related posts

पिंपरी चिंचवड नगर विकास प्राधिकरण च्या हद्दीतील अनधिकृत बांधकामे नियमित करा:राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संदीप पवार यांची मागणी

PC News

मकरसंक्रांती निमित्त मनसे तर्फे पतंग वाटपाचा उपक्रम

PC News

पुणे कॅम्प येथील मासळी बाजार मध्ये लागली भीषण आग

PC News

सलग 15व्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ

PC News

स्पर्श हॉस्पिटलच्या कारवाईमुळे व्हाईट कॉलर राजकारणी,डॉक्टर पोलिसांच्या रडारवर!!!

PC News

महाराष्ट्र सोशल मीडिया परिषद पिंपरी चिंचवड शहराची कार्यकारिणी जाहीर

PC News

एक टिप्पणी द्या