July 26, 2021
भारत व्यापार

2022 पर्यंत 30 लाख आयटी (IT) नोकऱ्या जाणार ?

मुंबई : देशातील मोठ्या आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांमध्ये कपात करण्याचा नियोजन केले आहे असे एका उच्च स्तरीय अहवालातून समोर आले आहे.

नॅस्कॉम (NASSCOM) च्या अहवालानुसार टीसीएस (TCS), इन्फोसिस (Infosys), व्हिप्रो (Wipro), कॉग्निझंट (Cognizant), एचसीएल (HCL), टेक महिंद्रा (Tech Mahindra) सारख्या मोठ्या कंपन्यांसह इतर अनेक कंपन्यांचा यात समावेश आहे.

या कापातीमुळे कंपन्यांना 100 बिलियन डॉलरची बचत  होणार असल्याचे या अहवालात समजते, तसेच रोबोट प्रोसेस ऑटोमॅशन (RPA) मुळे हा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

बीपीओ BPO मध्ये या कापातीचं प्रमाण जास्त दिसून येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे तसेच 2022 पर्यंत कर्मचाऱ्यांची संख्याबळ कमी करण्याची ही मोहीम सुरू राहणार असेही अहवालात स्पष्ट होते.

या निर्णयामुळे लाखों लोकांच्या बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होत आहे तर यावर सरकारची भूमिका काय राहणार आणि लाखो बेरोजगारांना नोकरी कशी प्राप्त होणार अशी सर्वत्र चर्चा आहे.

1.5 BHK IN BANER, PUNE, IN JUST 60LACS. FOR MORE INFORMATION CALL : 8956071688 

Related posts

आता सगळेच घेणार इलेक्ट्रिक कार ! वाचा कारण

PC News

‘फ्लाईंग सिख’ मिल्खा सिंह यांचा 91व्या वर्षी निधन

PC News

नेपाळी नागरिकांना आधार कार्ड व इतर सरकारी कागदपत्रे बनवून देणाऱ्या टोळीस अटक

PC News

गणेश मूर्तिकारांसाठी पी ओ पी च्या मूर्तीवरील बंदी एक वर्ष स्थगित : जावडेकर

PC News

१ एप्रिल पासून स्टॅम्प ड्युटी वाढणार ?

PC News

प्रसिद्ध बांधकाम उद्योजक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ईडी चा छापा

PC News

एक टिप्पणी द्या