July 26, 2021
पिंपरी चिंचवड भारत राजकारण

पिंपरी विधानसभा संजय गांधी निराधार योजना सदस्यपदी संगीता जोशी यांची दुसऱ्यांदा निवड, आ.आण्णा बनसोडे यांचे हस्ते दिले नियुक्तीपत्र!!!

पिंपरी:प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या वतीने संगीता किशोर जोशी(काळभोर)यांची पिंपरी विधान सभा संजय गांधी निराधार अनुदान योजना समीतीच्या सदस्य पदी दुसर्‍यांदा निवड झाल्या बद्दल पिंपरी विधानसभेचे अामदार अण्णा बनसोडे यांनी संगीता जोशी(काळभोर) यांना नियुक्तीचे पञ दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आण्णा बनसोडे त्यांचे अभिनंदन केले.
संगीता जोशी गेली अनेक वर्ष प्रहार दिव्यांग क्रांन्ती अांदोलनाच्या वतीने घरकुल दिव्यांग सहाय्य संस्थेच्या माध्यमातुन अनेक गरजु व दिव्यांगाचे सेवाभावी कामे करीत अाहेत.

त्यांनी केलेल्या कामामुळे शासनाने त्यांच्या कामाची दखल घेऊनउपमुख्यमंञी अजित पवार व पिंपरी विधान सभेचे लोकप्रिय अामदार अण्णासाहेब बनसोडे यांनी त्यांच्या कामाची पावती म्हणुन त्यांना पुनश्च संजयगांधी निराधार अनुदान योजना पिंपरी विधान सभेच्या सदस्य पदी नियुक्ती केली अाहे.

यावेळी बोलताना आमदार आण्णा बनसोडे म्हणाले की, अाम्हाला खाञी अाहे की संंगीता जोशी (काळभोर) या कडून यापुढे देखील गोर गरीबांची व दिव्यांगांची सेवा करत राहतील आणि समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे मत मा.अामदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Related posts

आनंदनगर भागातील नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात क्वारंटाईनची सोय करणे गरजेचे – सुलभा उबाळे

PC News

उद्धव ठाकरे यांना दिलासा, राज्यपाल कोश्यारी यांनी ९ परिषदांच्या जागेवर मतदान जाहीर करण्याची केली विनंती

PC News

कामगार नेते शिवाजी खटकाळे यांचा सत्कार करण्याची संधी म्हणजे निषठेचा सन्मान करणे होय – राज्यमंत्री दत्ता भरणे यांचे प्रतिपादन

PC News

चिंचवड मधील विनापरवाना भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई कधी?

PC News

टायगर ग्रुपच्या सदस्यांनी केले खंडणीसाठी मेडीकल चालकाचे अपहरण,६आरोपींना वाकड पोलिसांनी केली अटक!!!

PC News

31 मार्च पूर्वी तुमचे पॅनकार्ड, आधारशी लिंक नसल्यास बसणार दंड

PC News

एक टिप्पणी द्या