January 23, 2022
आरोग्य पिंपरी चिंचवड राजकारण

भाजप महिला मोर्चा च्या वतीने घारे शास्त्री सभागृहात योग शिबिराचे आयोजन:उज्वला गावडे (भाजप महिला मोर्चा)

चिंचवड:प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड भाजप महिला मोर्चाच्या वतीने जागतिक योगा दिवस आणि ईशा प्रतिष्ठान यांच्या तर्फे भव्य आरोग्य शिबीर घारे शास्त्री भवन,श्रीधरनगर येथे आयोजित करण्यात आले आहे.

शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले व निरोगी राहण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
तरी नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजप महिला मोर्चा अध्यक्षा उज्वला गावडे यांनी केले आहे.

योग प्रशिक्षक अन्वी कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन दि२१ जून रोजी सकाळी ७ ते८वाजेपर्यंत करण्यात आले आहे.
शिबिरात येताना मास्क, योगा मॅट, पाणी बॉटल,सोबत घेऊन येणे असे सांगण्यात आले आहे.

Related posts

शहरातील कुत्र्यांना वाघासारखा रंग देण्याची मागणी..

PC News

चिंचवड मधील नागरिकांच्या आरोग्याच्या सोयीसाठी सामाजिक भावनेतून नामवंत डॉक्टरांच्या दवाखाण्याचे उद्घाटन

PC News

गणेश मूर्तिकारांसाठी पी ओ पी च्या मूर्तीवरील बंदी एक वर्ष स्थगित : जावडेकर

PC News

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण

PC News

… तर हिंजवडीतून या मोठ्या कंपन्या बाहेर पडणार ?

PC News

उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे पोलिसांना कोरोना योद्धा सन्मान

PC News

एक टिप्पणी द्या