July 26, 2021
आरोग्य पिंपरी चिंचवड महाराष्ट्र

भाजप महिला मोर्चा तर्फे जागतिक योग शिबीर नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न :उज्वला गावडे,(अध्यक्षा,भाजप महिला मोर्चा)

चिंचवड:प्रतिनिधी
जागतिक योगा दिनानिमित्त चिंचवड येथील घारे शात्री सभागृह श्रीधरनगर येथे पिंपरी चिंचवड शहर महिला मोर्चा आणि ईशा प्रतिष्ठान तर्फे योगा शिबिराचे आयोजन करण्यात आले.

यावेळी भाजप महिला प्रदेश अध्यक्ष उमा खापरे, पश्चिम महाराष्ट्र धर्म जागरण प्रमुख हेमंत हरहरे, महिला मोर्चा अध्यक्ष उज्वला गणेश गावडे,भारतमाता सत्संग मंडळाचे प्रशांत हरहरे उपस्थित होते.

राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धेत प्रथम आलेल्या आशा देशमुख, तसेच योग प्रशिक्षक कु. अन्वी अरुण कुंभार यांचा सत्कार करण्यात आला.आलेल्या मान्यवरांचे भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा उज्वला गावडे यांनी मानले.

Related posts

मोशी येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष रोपांचे वाटप:सुनिल कदम, मनसे वाहतूक सेना

PC News

महेंद्र सिंह धोनी नंतर आता एकता कपूर यांचं पिंपरी चिंचवड कनेक्शन

PC News

आळंदी : दगडाने ठेचून एकाचा खून

PC News

राज्यात गेल्या 24 तासात 60 बळी

PC News

उद्या सगळ्यांच्या नजरा वाईन शॉप कडे

PC News

माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन

PC News

एक टिप्पणी द्या