July 26, 2021
आरोग्य पिंपरी चिंचवड महाराष्ट्र

लोणावळा, खडकवासला, ताम्हिणी येथे कडक बंदोबस्त, पर्यटकांवर होणार कारवाई

पुणे : प्रतिनिधी

आज सलग दुसऱ्या दिवशी लोणावळा व खडवासला परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त दिसून येत आहे.

गेल्या रविवारी खडवासला आणि लोणावळा येथे पर्यटकांची प्रचंड गर्दी दिसून आली तर लोणावळ्यात अनेक ठिकाणी पर्यटकांमुळे ट्रॅफिक जॅम झाल्याचे दृश्य दिसून आले.

Click Here for Details 

कोरोना संसर्ग अजूनही थांबलेलं नाही, काही गोष्टींमध्ये मुभा देण्यात आली असली तरीही पर्यटन मात्र सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. नागरिकांनी आपल्या गरजेनुसार बाहेर पडावे यासाठी सूट देण्यात आली आहे. याचा गैरफायदा घेणाऱ्या 177 नागिरकांवर गेल्या रविवारी खडकवासला व सिंहगड परिसरात कारवाई करण्यात आली आहे.

लोणावळा, ताम्हिणी घाट आणि इतर भागांमध्येही 500 हुन अधिक लोकांकडून कायद्याचे उल्लंघन करत असल्याकारणाने दंड वसूल करण्यात आलेला आहे.

Related posts

उन्नतीचे  २०२१ चे स्वागत २०२१ झाडांचे मोफत वाटप करून,ग्रीन पिंपळे सौदागर करण्याचा संकल्प

PC News

उर्वरित भागातील ‘सर्व हॉटेल्स व रेस्टॉरंट सुरू करा – ‘आप’ युवा आघाडीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

PC News

वाल्हेकरवाडी,शिवनगरी,गुरुद्वारा, बिजलीनगर परिसरातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन!!!:ज्योती भालके(अध्यक्षा, जिजाऊ महिला मंच)

PC News

सलग 15व्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ

PC News

… तर तो असेल नितीन गडकरींचा राजकीय वारसदार

PC News

छ. उदयनराजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट घेणार

PC News

एक टिप्पणी द्या