July 26, 2021
पिंपरी चिंचवड महाराष्ट्र राजकारण

दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे आंदोलन!!!:विनोद कांबळे(अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस सामजिक न्याय विभाग)

पिंपरी:प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने भाजपप्रणित केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल डिझेल गॅस सिलिंडर दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे करण्यात आले.

“सर्वसामान्य माणूस कोरोनामुळे अगोदरच संकटात सापडला आहे.रोजीरोटीसाठी हाताला काम नाही उपासमारीची वेळ आली आहे त्यात केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल गॅस सिलिंडर दरवाढीमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
केलेली दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केली आहे.

सदर आंदोलनामध्ये सहभागी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्षप्रवक्ते फजल शेख,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा पक्षनिरीक्षक प्रा. कविता आल्हाट, सामाजिक न्याय विभाग पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विनोद कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग पिंपरी-चिंचवड शहर कार्याध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष पंकज कांबळे,शहर उपाध्यक्ष सुर्यकांत पाञे,
शहर उपाध्यक्ष, योगेश आबा आयवळे,वरिष्ठ उपाध्यक्ष चंद्रकांतभाऊ बोचकुरे,
शहर उपाध्यक्ष अकबर मुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व्यवस्थापन कमेटीचे अध्यक्ष शक्रुलाभाई पठाण, राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष निखिल दळवी,माजी उपमहापौर विश्रांती पाडाळे,व्हि,जे,एन,टि सेल महिला अध्यक्षा निर्मला माने, चिंचवड विधानसभा राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा संगिता कोकणे, नगरसेविका संगिता ताम्हाणे, गोरोबा काका गुजर,राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समिती अध्यक्षा अरुणा कुंभार, तुकाराम बजबळकर हरिष आप्पा मोरे, गोरक्षनाथ पाषाणकर, पोपट पडवळ ,भरत आण्णा खरात,उतम कांबळे,प्रविण गव्हाणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष सौरव भंडारे, सुलेमान मामू शेख, प्रभाग क्रमांक 30 अध्यक्ष राजु कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष मा,प्रभु कांगणे,सपना औसवाल,प्रभाग क्रमांक १७ अध्यक्ष चिंचवडेनगर अध्यक्ष विशाल सदावर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग संघटक मनिष शेडगे, दत्तनगर चिंचवड अध्यक्ष नितीन जाधव, आनंद भालेराव,कुंडलिक कांबळे, रघुनाथ सोनटक्के, नागनाथ बनसोडे,लहू कांबळे, भाऊराव गरड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग पिंपरी-चिंचवड शहर पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर कार्यकर्ते उपस्थित आंदोलन करताना उपस्थित होते.

Related posts

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कोरोना रुग्णावर उपचार CCTV अंतर्गत करण्यात यावे – भारतीय राष्ट्रवादी पार्टीची मागणी

PC News

पुरावे देऊन ही पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश साहेब पिंपरीमधील आसवानी टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई कधी करणार ?:सुरेश निकाळजे(अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी)

PC News

स्वीकृत नगरसेवक विनोद तापकीर यांच्या प्रयत्नाने १८ते४४वयोगटातील नागरिकांना काका इंटरनॅशनल स्कुल मध्ये मोफत लसीकरण!!!

PC News

कसला सांगली पॅटर्न हा तर भाजपा चा पिंपरी चिंचवड पॅटर्न, नितीन लांडगे यांनी स्थायी समितीच्या सभापती निवड

PC News

पर्यटकांसाठी खुशखबर : MTDC रिसॉर्टचे बुकिंग सुरू

PC News

पुनावळे मध्ये येणार घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प ?

PC News

एक टिप्पणी द्या