July 26, 2021
गुन्हा पिंपरी चिंचवड महाराष्ट्र

महाराष्ट्र काँग्रेसचे नेते अमित मेश्राम यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी, निगडी पोलिसात गुन्हा दाखल,आरोपी सोलापूरचा!!!

चिंचवड:प्रतिनिधी
महाराष्ट्र काँग्रेसचे नेते अमित मेश्राम यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार निगडी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
सदर आरोपी सचिन गजधने उर्फ जंगली (रा.अक्कलकोट, सोलापूर)याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीने फेसबुकवर आणि व्हाट्सएपच्या मदतीने मेसेज करून जिवे मारणे,बदनामी करणे आदी धमक्या दिल्या. अमित मेश्राम हे व्यावसायिक असल्याने आरोपी ने त्यांना धमकी दिली होती. याविषयी निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Related posts

पुणे: कोंढवा येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार

PC News

“पिंपरी चिंचवड मनपा ने व्यवसाय सूरु करण्याच्या परवानगीच्या नावा खाली सरू केलेली करवसुली थांबवावी” – आमदार अण्णा बनसोडे

PC News

होळी साजरी करण्यावर पुणे जिल्ह्यात बंदी

PC News

पुण्यात 28 एप्रिलनंतर रुग्णसंख्या झपाट्याने घसरणीला (डाउन ट्रेंड) लागेल.

PC News

१५ जून पासून शाळा सुरू होणार ?

PC News

महेंद्र सिंग धोनी यांचे पिंपरी-चिंचवड मधील घर आहे कोठे, हे वाचा

PC News

एक टिप्पणी द्या