July 26, 2021
आरोग्य पिंपरी चिंचवड

सुभाष पांढरकर नगरमध्ये दूषित पाणी पुरवठा,नागरिकांचे आरोग्य धोक्यात!!!:निखिल दळवी(राष्ट्रवादी काँग्रेस, उपाध्यक्ष)

आकुर्डी:प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक १४ मधील आकुर्डी मधील सुभाष पांढरकरनगर येथील नागरिकांच्या घरच्या पिण्याच्या पाण्यामध्ये नळाद्वारे येणाऱ्या दूषित पाण्यात जिवंत आळ्या सापडत असल्याने परिसरात साथीचे आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पाणी पिल्याने नागरिकांचा जिव धोक्यात येऊ शकतो हा प्रकार आज अ क्षेत्रीय अधिकारी सूचिता पानसरे यांच्याकड़े दूषित पाणी पुरवठा असलेले पाणी बाटलीत नेऊन त्यांना दाखवण्यात आले.


या सर्व प्रकारावर लवकरात लवकर उपाय योजना करावी अशी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

यावेळी अ प्रभाग अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे निखिल दळवी, राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रभाग अध्यक्षा लता सोनवणे,सामाजिक कार्यकर्ते रफिक करीमखान आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related posts

आमदार बनसोडे आणि आयुक्त हर्डीकर थेट हॉट स्पॉट आनंदनगर परिसरात – नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे – बनसोडेंचे आवाहन

PC News

स्थानिक भाजप नेत्यांचा रडीचा डाव उघड,शहराचा विकास तर होणार १००%:राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संदीप पवार

PC News

पुण्यात २१ वर्षीय तरुणाचा कोरोनाची लक्षणं दुर्लक्ष केल्यामुळे मृत्यू

PC News

कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करून 94 कोटी लुटणाऱ्यास अटक

PC News

नगरसदस्य विठ्ठल भोईर यांच्या कडून कोरोना योध्यांचा कृतज्ञता सत्कार

PC News

पिंपरी चिंचवडसह राज्यभरातील सर्वच मॉलमध्ये छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करा – अनुप मोरे

PC News

एक टिप्पणी द्या