October 23, 2021
आरोग्य जीवनशैली पिंपरी चिंचवड

थेरंगाव येथे अपना वतन संघटनेचे हमीदभाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन!!!

काळेवाडी:प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे सामाजिक जाणिवेतून अपना वतन संघटनेचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष हमीद शेख यांच्या वाढदिवसा निमित्त थेरंगाव येथील दारुल उलूम जामिया इनअमिया या मदरशांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उदघाटन संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे यांनी स्वतः रक्तदान करून केले . यावेळेस तरुणांनी मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतला.
यावेळी अनेक मान्यवरांनी शिबिराच्या ठिकाणी भेट दिली व हमीद शेख याना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
रक्तदान शिबिरात प्रमुख पाहुणे वाकड पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ . विवेक मुगळीकर , अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख ,शिवसेना गटनेते राहुल कलाटे ,ऍड महादेव रेडे, राजश्री शिरवळकर आदी जण उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक अर्चना बारणे, नगरसेवक मनीषा पवार,नगरसेवक अभिषेक बारणे, स्वीकृत नगरसेवक संदीप गाडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर उपाध्यक्ष प्रशांत सपकाळ ,राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर उपाध्यक्ष विशाल पवार , भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट ,सुरक्षारक्षक ,जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष इम्रानभाई पानसरे , शिवसेना पी. ची . शहर अल्पसंख्याक उपाध्यक्ष शाकीर शेख ,सफाई कामगार सेल , राष्ट्रवादी काँग्रेस महारष्ट्र सचिव युनूस पठाण , सागर गायकवाड,युवासेनेचे पंकज दीक्षित,दीपक चकाले , विकास जगधने ,सनी बारणे ओबीसी संघर्ष समितीचे सुरेश गायकवाड , प्रभागाध्यक्ष थेरगाव राष्ट्रवादी युवक काँग्रेस हाजीमलंग शेख, प्रगतिशील शेतकरी बापू खोत, युवा उद्योजक गणेश मोटे,हरिशचंद्र तोडकर,चेतन बारणे,इम्रान शेख,सलीम शेख,खंयूम पठाण , सिद्धेश अवसरे , मयूर पवार , बाबुभाई शेख ,लालभाई तांबोळी,मुन्ना शेख , प्रमोद शिंदे, तौफिक पठाण, सोहेल सय्यद , तबरेज पठाण ,धनु शिंदे ,तात्या दिवसे, गणेश माने, शकिरभाई सय्यद , गोकुळ उगलमुगळे, बरकत शेख ,सौरभ शेख,अमजद पठाण, शकील बेग आदी मान्यवरांनी भेट दिली. यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील रक्तपेढीचे डॉ. गणेश लांडे ,कर्मचारी विद्या भालेराव ,आम्रपाली गायकवाड ,प्रवीण राजळे , दत्तराज सागरे यांनी विशेष सहकार्य केले .

Related posts

सेवा विकास बँकेचे अध्यक्ष अमर मूलचंदानी यांचा जामीन अर्ज फेटाळला

PC News

अनुप मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी मोफत ऍम्ब्युलन्स सेवा लोकार्पण

PC News

प्रत्येक प्रभागात आद्यवत कोव्हिडं सेंटर उभारा:भाग्यदेव घुले

PC News

१ एप्रिल पासून स्टॅम्प ड्युटी वाढणार ?

PC News

उर्वरित भागातील ‘सर्व हॉटेल्स व रेस्टॉरंट सुरू करा – ‘आप’ युवा आघाडीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

PC News

पुणे जिल्ह्यातील मृतांचा आकडा सध्या 115

PC News

एक टिप्पणी द्या