December 8, 2021
आरोग्य जीवनशैली महाराष्ट्र राजकारण

सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट वतीने मंदिरातील पुजारी,कर्मचारी,आणि विश्वस्त यांना लसीकरणसाठी प्राधान्य देण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी !!!: विजय कुमार पोरे(अध्यक्ष:सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य)

सातारा:प्रतिनिधी
सार्वजनिक देवस्थान ट्रस्ट फेडरेशन महाराष्ट्र राज्याच्या
वतीने महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना
(विश्वस्त,गुरव(पुजारी) समाजाच्या न्याय हक्कासाठी
मंदिर व्यवस्थापनातील, गुरव,(पुजारी) सेवेकरी, कर्मचारी,इत्यादी यांना प्रथमतः,प्राधाण्य देऊन लसीकरण होणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

राज्य सरकारने काढलेल्या आदेशानुसार,आपल्या कडे वरील विषयास,अनुसरून आदेश पत्र क्र.९ नुसार , मंदिर व्यवस्थापन करणारे, पुजारी, सेवेकरी कर्मचारी,इ. यांनी लसीकरण करून घेणे अत्यंत गरजेचे,वमहत्वाचे आहे,

यानुसार पुन्हा मंदिर उघडताना,संबंधितांना लसीकरण होणे गरजेचे असल्याने संबंधित असलेल्या जिल्हाधिकारी विभाग आणि आरोग्य विभागाला आदेश देण्यात यावेत यासाठी निवेदन देऊन विनंती केली आहे.

या,संदर्भात गुरव,( पुजारी ) सेवेकरी कर्मचारी,इ.कार्यरत असणारे,पुरावे देवस्थान ट्रस्टचे पत्र, सरपंच अथवा ग्रामसेवक,यांचे रहिवासी दाखला,देवस्थान ट्रस्ट फेडरेशनचे पत्र हा सक्षम पुरावा दाखल करण्यात येईल.

असे महाराष्ट्र राज्य देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष विजयकुमार पोरे,सचिव हणमंतराव क्षीरसागर,कार्याध्यक्ष
शिवाजीराव गुरव आण्णा आदी सर्व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

Related posts

भाजप नगरसेवकांनी सामूहिक राजीनामा द्यावा – आ.अण्णा बनसोडे

PC News

(कोव्हिड१९) लहान मुलांच्या सुरक्षेसाठी भाजप महिला मोर्चाचे डिजिटल मार्गदर्शन:उज्वला गावडे

PC News

कामगार नेते शिवाजी खटकाळे यांचा सत्कार करण्याची संधी म्हणजे निषठेचा सन्मान करणे होय – राज्यमंत्री दत्ता भरणे यांचे प्रतिपादन

PC News

शिवराजाभिषेक सोहळा निमित्ताने नुकतेच ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले, इतिहास अभ्यासकांनी सांगितले महत्व

PC News

आकुर्डी मध्ये जनसेवा प्रतिष्ठान तर्फे १महिन्यापासून मोफत अन्नदान:मंदार कुलकर्णी, जनसेवा प्रतिष्ठान

PC News

भाजप महिला मोर्चा च्या वतीने घारे शास्त्री सभागृहात योग शिबिराचे आयोजन:उज्वला गावडे (भाजप महिला मोर्चा)

PC News

एक टिप्पणी द्या