January 23, 2022
पिंपरी चिंचवड महाराष्ट्र राजकारण

कोरेगाव तालुका भाजप महिला अध्यक्ष पदी हेमलता पोरे यांची बिनविरोध निवड, खा.छत्रपती उदयन महाराज भोसले यांनी केले अभिनंदन!!!

सातारा:मनोज शिंदे
सातारा जिल्ह्यातील हेमलता विजय पोरे यांची
भारतीय जनता पार्टी कोरेगाव तालुका महिला अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यावेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष विक्रमजी पावसकर यांच्या हस्ते ” नियुक्ती पत्र ” देण्यात आले.

मा.सुनीलजी शिंदे साहेब, जिल्हा अध्यक्ष ( ओबीसी मोर्चा सातारा जिल्हा ),गिता लोखंडे ( महीला अध्यक्षा, ओबीसी मोर्चा सातारा जिल्हा ) वनिता पवार, उपाध्यक्षा इत्यादी महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी कोरेगाव तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हेमलता पोरे यांचे, फोनवरून,मा.खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब, श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे राणीसाहेब, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले,मा. रंजितसिह निंबाळकर ( खासदार माडा ) मा.खा. गिरीश बापट साहेब, यांनी हार्दिक अभिनंदन केले,व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

Related posts

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग 16 मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन

PC News

चीन मध्ये झालेल्या हल्ल्याचा शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन तर्फे निषेध करून अमर जवानांना श्रद्धांजली अर्पण

PC News

निराधारांना दिली पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशन ने मायेची उब !

PC News

मकरसंक्रांती निमित्त मनसे तर्फे पतंग वाटपाचा उपक्रम

PC News

टोमॅटो मध्ये तिरंगा व्हायरस असल्याची खबर

PC News

चापेकर चौकात ७०हजारांची दारू जप्त, सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई!!!

PC News

एक टिप्पणी द्या