July 26, 2021
पिंपरी चिंचवड भारत महाराष्ट्र राजकारण

काँग्रेसचे स्वर्गीय खासदार राजीव सातव यांच्या कुटुंबियांची महाराष्ट्र काँग्रेसचे नेते अमित मेश्राम यांनी घेतली भेट,काँग्रेस पक्ष नेहमी आपल्या सोबतच!!!

चिंचवड:मनोज शिंदे
राहुल गांधी यांचे निकटवर्तीय महाराष्ट्र काँग्रेसचे दिवंगत हिंगोली चे खासदार राजीव सातव यांच्या कुटुंबियांची महाराष्ट्र काँग्रेसचे नेते अमित मेश्राम यांनी घरी जाऊन सांत्वन केले.यावेळी अमित मेश्राम यांनी आम्ही सर्व कार्यकर्ते आपल्या कुटीबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.


स्वर्गीय खासदार राजीव सातव यांच्या जाण्याने महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे आम्ही देखील एक उत्तम मार्गदर्शक गमावला असल्याने भविष्यात काँग्रेस पक्षाचे धोरण त्यांच्या विचाराने तळागळातील कार्यकर्त्यां पर्यंत पोहचले जाईल आणि समाज हिताचे काम संपूर्ण जबाबदारीने पार पाडले जाणार असल्याचे महाराष्ट्र काँग्रेसचे नेते आणि नाना पटोले यांचे निकटवर्तीय अमित मेश्राम यांनी सांगितले.

Related posts

राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर अमोल मिटकरी यांना पहिली पसंती – अजित पवार

PC News

टुरिस्ट व्यावसायिकांना आर्थिक मदत करावी – महाराष्ट्र वाहतुक सेनेचे मुख्यमंत्र्यांकडे साकडे

PC News

मंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण

PC News

भक्ती शक्ती उड्डाणपुलाचा लवकरच लोकार्पण सोहळा,आ.महेश लांडगे,नगरसेवक उत्तम केंदळे यांनी केली पाहणी!!!

PC News

पंकज बगाडे यांची प्रहार जनशक्ती पक्षाच्या कामगार आघाडी हवेली तालुका अध्यक्षपदी निवड

PC News

उर्वरित भागातील ‘सर्व हॉटेल्स व रेस्टॉरंट सुरू करा – ‘आप’ युवा आघाडीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

PC News

एक टिप्पणी द्या