July 26, 2021
जीवनशैली पिंपरी चिंचवड महाराष्ट्र राजकारण

महापालिका कर्मचाऱ्यांना वारस हक्क मिळवण्यासाठी पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघ करणार पाठपुरावा!!!:अंबर चिंचवडे(अध्यक्ष, पिं. चिं.महापालिका कर्मचारी महासंघ)

चिंचवड:मनोज शिंदे
महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्णयानुसार सन २०१६ नंतर म.न.पातील वर्ग ४ मधील सफ़ाई कर्मचारी यांना लागु असलेली लाड ,पागे समितीच्या शिफारसीनुसार वारसा हक्क बंद करणेबाबत प्रशासन विभागामार्फत परिपत्रक काढण्यात जारी करण्यात आले.

या संदर्भात आज पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे व सफ़ाई कर्मचारी यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा होवुन महासंघ आपल्याला पाठीशी आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना ठाम विश्वास देवुन वारसा हक्क पुन्हा मिळवुन देणेसाठी शासन दप्तरी सर्वोतोपरी पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी सांगितले.यावेळी कर्मचारी महासंघाचे सभासद उपस्थित होते.

Related posts

भक्ती शक्ती उड्डाणपुलाचे भाजपने राजकारण थांबवावे,उड्डाणपूल सुरू करण्याची राष्ट्रवादीचे मा.सभापती तानाजी खाडे यांची मागणी!!!

PC News

भारतीय जनता पक्षाच्या पिं. चिं. शहर व्यापारी आघाडीच्या कार्यकारणीची घोषणा

PC News

महाराष्ट्रात स्टॅम्प ड्युटी पुन्हा होणार 2% ?

PC News

“एक रुपयात प्राधिकरण बाधित अनधिकृत घरे नियमितीकरण”ही महासभेची मान्यता फक्त कागदावरच नको – त्याची अंमलबजावणी महत्वाची” – विजय पाटील(मुख्य समन्वयक- घर बचाव संघर्ष समिती)

PC News

चिंचवडगावातील खैरमोडे परिवाराकडुन विवाह प्रसंगी अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणासाठी निधी समर्पण

PC News

पुणे : सचिन तेंडुलकर वर होणार का कारवाई ?

PC News

एक टिप्पणी द्या