December 8, 2021
गुन्हा पिंपरी चिंचवड महाराष्ट्र राजकारण

ईगल हॉटेल चौकात पोलीस चौकी सुरू करण्यासाठी भाजप महिला मोर्च्याचे पोलीस आयुक्तांना निवेदन, नागरिकांच्या सुरक्षेसाठी केली मागणी:उज्वला गावडे(अध्यक्षा:भाजप महिला मोर्चा)

चिंचवड:मनोज शिंदे

कार्यसम्राट आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शना खाली भाजपा पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष उज्वला गणेश गावडे यांच्या वतीने पिंपरी चिंचवड लिंक रोड वरील गावडेनगर येथील ईगल हॉटेल जवळ नवीन पोलीस चौकी नागरिकांच्या मागणीचा विचार करून लवकर चालू करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना देण्यात आले.

सध्या शहरातील सर्व भागात लोकसंख्या वाढली आहे त्यामुळे पोलीस यंत्रणा तितक्याच गतीने काम करणारी असल्याने नागरिक देखील कौतुक करीत आहे.
त्यामुळे मोक्याच्या ठिकाणी पोलीस चौकी असणे गरजेचे असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

मागील सहा महिन्यांपूर्वी याविषयी भाजप महिला मोर्च्या च्या अध्यक्षा उज्वला गावडे यांनी पोलीस चौकीसाठी पाठपुरावा करीत आहेत.तरी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सकारात्मक विचार करून निर्णय घ्यावा असे निवेदनात म्हटले आहे.

Related posts

सामाजिक सुरक्षा पथकाची नाशिक फाटा येथे हुक्का पार्लर वर धडक कारवाई!!!चिंचवडमध्ये पण कारवाई ची नागरिकांचीअपेक्षा

PC News

पिंपरी चिंचवडचे आयुक्त बनले सर्व पक्षाचे कृत्रिम हार्डवैरी,विरोध केला नाही की विकास कामे सुरू!!!

PC News

पुण्यातील एकाच पोलीस स्टेशनचे 127 जण क्वारंटाईन

PC News

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग AIIMS मध्ये दाखल

PC News

शिवसेना संघटक हरेश नखाते यांनी वाढदिवसानिमित्त केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

PC News

बाणेर-बालेवाडी सारखेच विकसीत होणार हे गांव, गुंतवणूकदारांची होणार चांदी!

PC News

एक टिप्पणी द्या