October 23, 2021
जीवनशैली पिंपरी चिंचवड राजकारण

महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस विशाल काळभोर यांचा वाढदिवस रक्तदान शिबिर आयोजित करून साजरा,उपक्रमाचे कौतुक,अनेक मान्यवरांनी दिल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!!

चिंचवड:मनोज शिंदे
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिराचे उद्घाटन पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष संजोग वाघिरे केले.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष संजोग वाघिरे म्हणाले की,राष्ट्रवादी युवक काँग्रेस समाज उपयोगी उपक्रम राबवून पक्षाचे काम आणि विचार पोहचवण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन करावे अशा शुभेच्छा शहराध्यक्ष संजोग वाघिरे यांनी दिल्या

आयोजित उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे विशाल काळभोर मित्र परिवारातर्फे आभार व्यक्त करण्यात आले.

Related posts

फोटोग्राफी कॅमेऱ्याचे हफ्ते दिले नाही म्हणून १०दुचाकी दिल्या पेटवून,आरोपीला अटक

PC News

राज्यात गेल्या 24 तासात 60 बळी

PC News

1ली ते 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासक्रम

PC News

खुशखबर : राज्यातील थिएटर या तारखेला उघडणार

PC News

पुण्यात 28 एप्रिलनंतर रुग्णसंख्या झपाट्याने घसरणीला (डाउन ट्रेंड) लागेल.

PC News

पिंपरी येथे बॉम्ब सापडल्याने उडाली खळबळ

PC News

एक टिप्पणी द्या