September 20, 2021
इतर भारत महाराष्ट्र व्यापार

सीबील स्कोर (Cibil Score) सुधारण्यासाठी करा हा उपाय !

आपल्या जीवनात प्रत्येक जण कधी न कधी लोन घेत असतो, कोणी गाडी साठी, घरासाठी, व्यवसाय वाढवण्यासाठी तसेच वयक्तिक वापर साठी पर्सनल लोन अथवा इतर काही कारणांसाठी.

लोन भरण्यासाठी एक ठराविक तारखेला हफ्ता (EMI) ठरलेला असतो, तो भरण्यास ग्राहक कटिबद्ध असतो, मात्र कधी कधी आर्थिक नियोजन चुकल्याने ठरलेल्या तारखेस हफ्ता न गेल्याने त्यामागे लागणारे चार्जेस तर भरावेत लागतात पण यामुळे आपल्या क्रेडिट स्कोर वर पण याचा असर होतो, ज्यामुळे भावी काळात लोन मिळणे कठीण होते. यासाठी आपले क्रेडिट स्कोर नेहमी सांभाळून ठेवावे

मात्र कोविड काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, पगार मिळाले नाही या कारणाने कर्ज फेडणे कठीण झाले, मात्र बँकांनी वसुली करताना काही मुभा दिला नाही, ज्यामुळे नागरिक त्रस्त आहेतच, तर यावर केंद्र सरकार कडून कमी व्यजदराने कोविड कर्ज 7% वार्षिक व्याजदराने जाहीर केले. अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला. ही योजना केवळ सरकारी बँकांमध्ये उपब्ध आहे.

आपले क्रेडिट स्कोर किती आहे आणि त्यामध्ये सुधारणा कसे करावे यासाठी या खाली दिलेल्या लिंक वर सगळी माहिती भरून आपण पाहू शकता आणि आपण कोणत्या कर्जासाठी पात्र आहात ही माहिती देखील या साईटवर आपणांस प्राप्त होईल

https://clnk.in/qrza

या लिंक वर तुमच्या क्रेडिट स्कोरची माहिती मोफत मिळणार आहे त्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

How to improve credit score ?

 

Related posts

चक्रीवादळातील पीडीतांना उन्नतीचा मदतीचा हात

PC News

पेट्रोलच्या किंमतीने गाठला उच्चांक, जनता त्रस्त

PC News

त्याने देशाला ‘वर्ल्डकप’ जिंकून दिला मात्र आज करतोय ‘मजुरी’

PC News

पिंपरी चिंचवड मधील ऑनर किलिंग प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी दिली प्रतिक्रिया

PC News

पिंपरी : अजमेरा, मासुळकर कॉलनी पुन्हा नव्याने उजळणार, वाचा कारण

PC News

H1-B विसा जारी करण्यास होणार सुरुवात, भारतातील आयटी व्यावसायिकांमध्ये आनंदाचा लहर

PC News

एक टिप्पणी द्या