July 26, 2021
भारत महाराष्ट्र व्यापार

पेट्रोल ला पर्याय सीएनजी, (CNG) तर डिझेल ला पर्याय एलएनजी (LNG), नागपूर मध्ये पहिला LNG पंप सुरू !

नागपुर : देशातील पहिले डिझेल मुक्त शहर होण्याकडे नागपूर शहराने पाऊल उचललेला आहे आणि देशयील पहिले एलएनजी पंप (LNG Pump) नागपूर येथे सुरू करण्यात आला आहे.

एलएनजी म्हणजे लिक्विफाईड नॅचरल गॅस (liquified natural gas), एलएनजी मुळे प्रदूषण फार कमी होते आणि सिएनजी पेक्षा जास्त पावर असल्यामुळे याचा वापर मोठया गाड्यांसाठी केला जाऊ शकतो. अमेरिकेत एलएनजी चा वापर मोठ्या प्रमाणात आहे आणि जागो जागी पंप देखील उपलब्ध आहेत तर भारतातही याचा वापर करून डिझेल मुक्त देश बनवण्याचे संकल्प केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाहिले आहे.

किती असणार एलएनजी की किंमत ?

डिझेलचे भाव शंभरी गाठण्याच्या टप्प्यावर पोहचले आहे तसेच पेट्रोलने 105 चा आकडा ओलांडला आहे.

CHECK YOUR CIBIL SCORE AND LOAN ELIGIBILTY FOR FREE HERE 👇

नागपूर येथे सध्या एलएनजी ची किंमत रु.61 प्रति किलो  असणार आहे आणि एलएनजी मुळे जास्त माईलेज मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नागपूर मधील पाहिले पंपाचे नियोजन बैद्यनाथ या कंपनीने केले आहे आणि येत्या काळात एलएनजीची मागणी वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.

 

Related posts

पुरावे देऊन ही पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश साहेब पिंपरीमधील आसवानी टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई कधी करणार ?:सुरेश निकाळजे(अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी)

PC News

पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा : देवेंद्र फडणवीस

PC News

वाकड मध्ये या ठिकाणी होतोय फिनिक्स मॉल

PC News

पिंपरी चिंचवडचे केशव अरगडे यांची जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून प्रशिक्षक म्हणून निवड

PC News

One Plus 9 चे 3 नवीन स्मार्टफोन भारतात लाँच

PC News

महाराष्ट्र काँग्रेसचे नेते अमित मेश्राम यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी, निगडी पोलिसात गुन्हा दाखल,आरोपी सोलापूरचा!!!

PC News

एक टिप्पणी द्या