September 20, 2021
पिंपरी चिंचवड महाराष्ट्र व्यापार

महेंद्र सिंह धोनी नंतर आता एकता कपूर यांचं पिंपरी चिंचवड कनेक्शन

देहूरोड : प्रतिनिधी

महेंद्रसिंग धोनी यांचं किवळे येथे असलेल्या घराची चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली होती, तसेच धोनी पुण्यात आल्यावर किवळे येथील घरामध्ये राहतात असेही काही स्थानिकांनी सांगितले.

ही चर्चा सुरू असतानाच बॉलीवूड फ़िल्म आणि टेलिव्हिजन जगातील सुप्रसिद्ध प्रोड्युसर एकता कपूर यांचाही प्लॉट किवळे येथे असल्याची माहिती 7/12 तपासण्याच्या वेबसाईटवर मिळाली आहे.

एकता रवी कपूर तसेच शोभा रवी कपूर यांच्या नावावर हा प्लॉट असून मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे लगत हा प्लॉट आहे.

हा प्लॉट अनेक वर्षांपूर्वी घेतला असून यावर लवकरच बांधकाम देखील केले जाणार असल्याची माहिती एका स्थानिक मुळनिवासिंनी पी.सी. न्यूजला  दिली .

Related posts

आता सगळेच घेणार इलेक्ट्रिक कार ! वाचा कारण

PC News

१५ वर्ष नगरसेवक असलेल्या नेत्यांना निवडणूकीची जबाबदारी देऊन त्यांना रिटायर्ड करा आणि युवकांना संधी द्या !!! : शहरातील युवा नेत्यांची मागणी

PC News

राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित देहू येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद, सर्वाधिक २३० बाटल्यांची नोंद

PC News

विजय मल्ल्या भारतात येणार का?

PC News

खासगी कंपन्यांमध्येही ठेकेदारांकडून लाच घेतली जाते ?

PC News

आता इमारत मालकाच्या परवानगीची गरज नाही, भाडेकरूंना मिळणार घरदुरुस्तीची परवानगी,महापालिका प्रशासनाने केले सर्वक्षण सुरू!!!

PC News

एक टिप्पणी द्या