September 20, 2021
पिंपरी चिंचवड महाराष्ट्र राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी सोशल मिडिया देहू यांनी राबविलेला “राष्ट्रवादी आपल्या दारी” हा उपक्रम कौतुकास्पद- आ.सुनिल शेळके.

देहू : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त देहू शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित राष्ट्रवादी आपल्या दारी या अभियानाच्या समारोप प्रसंगी आमदार सुनिल शेळके अध्यक्षस्थानी होते. पुणे महानगर नियोजन समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल समस्त देहू ग्रामस्थांच्या वतीने सुनिल शेळकेंना सन्मानीत करण्यात आले.

Advertisement

‘राष्ट्रवादी आपल्या दारी’ अभियान यशस्वी रित्या पार पडले आणि त्याची सांगता सभा पार पडली.

आमदार शेळके यांनी पक्षाचे देहू शहर अध्यक्ष प्रकाश हगवणे यांचे कौतुक केले व आज जे कार्यकर्ते फेटे बांधून सकाळ पासून वाट बघत होते त्यांनी प्रामाणिकपणे काम केले जनतेच्या दारात जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेतले म्हणून आज सगळे कार्यकर्ते ताठ मानेने उभे होते.


या कार्यक्रम प्रसंगी आमदार सुनिल शेळके, देहू शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रकाश हगवणे, राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष योगेश जाधव, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष नारायण ठाकर, मा.सभापती हेमलता काळोखे, मा.सरपंच रत्नमाला करंडे पुणे जिल्हा राष्ट्रवादी सरचिटणीस सुनिल कडूस्कर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष कांतीलाल काळोखे, सरचिटणीस शैलेश चव्हाण,

 

उपाध्यक्ष माणिक जाधव,सोशल मिडिया अध्यक्ष अमित घेनंद,युवक अध्यक्ष योगेश मोरे,विक्रम पाटील,संदीप देसाई,सुनिल सूकुंडे,रुपेश मोळवडे, रेवण गावडे,सचिन बाबर,सचिन इंगवले, देवेंद्र नाटेकर, पोपट जाधव,कुणाल काळोखे,अनिल महाराज देसाई, चंद्रकांत भोसले,निलेश मोरे,विशाल काळोखे,संदीप गार्डे,राज अंधारे,विवेक चव्हाण,विजय सुतार,अजित थोरवे,इंद्रजित पवार, विठ्ठल कारंडे,सागर शिर्के,दिनेश महाजन,अरुण हुंचाळे,रामचंद्र साळुंखे,अमोल पल्हाडे,रवी देसाई,विनायक जाधव,विक्रम पवार,सुरेश हजारे,अनुराग हिंगे,विजय फिरके, व इतर मान्यवर आणि सोसायट्यांचे पदाधिकारी व रहिवाशी उपस्थित होते. देहू शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस शैलेश चव्हाण यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले व मावळ तालुका राष्ट्रवादी उपाध्यक्ष माणिक जाधव यांनी आभार मानले.

Related posts

राहण्यासाठी रावेत पेक्षा वाकड बरे – नागरिकांची प्रतिक्रिया

PC News

शिवसेना संघटक हरेश नखाते यांनी वाढदिवसानिमित्त केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

PC News

१२.५%प्राधिकरण बाधित शेतकऱ्यांना परतावा द्यावा,नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना नाना पटोले यांनी केली पत्राद्वारे विनंती!!!: सचिन साकोरे(युवा शक्ती प्रतिष्ठान)

PC News

दुःखद: माजी नगरसेवक एकनाथ थोरात यांचे निधन

PC News

यशस्वी संस्थेतर्फे महाराष्ट्र दिनानिमित्त ‘यशोत्सव स्नेहमंगल’ हा कार्यक्रम ऑनलाईन उत्साहात साजरा

PC News

उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे पोलिसांना कोरोना योद्धा सन्मान

PC News

एक टिप्पणी द्या