September 20, 2021
पिंपरी चिंचवड महाराष्ट्र राजकारण

भारतीय जनता युवा मोर्चा क्रीडा प्रकोष्ठाच्या महाराष्ट्र प्रदेश संयोजक (अध्यक्ष) पदी जयदेव डेंब्रा यांची नियुक्ती

प्रतिनिधी : पिंपरी

भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी भजयुमो क्रीडा प्रकोष्ठाच्या महाराष्ट्र प्रदेश संयोजक (अध्यक्ष) पदी जयदेव डेंब्रा यांची नियुक्ती केली.

जयदेव डेंब्रा यांनी १९८९ साली भजपा वॉर्ड सचिव पासून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. त्यानंतर वॉर्ड अध्यक्ष, झोने सचिव, व्यापारी आघाडी शहर सदस्य, भाजयुमो शहर उपाध्यक्ष, भाजयुमो शहर सरचिटणीस, भाजपा व्यापारी आघाडी शहर सरचिटणीस या पदांची जबाबदारी सांभाळली आहे.

Advertisement

सध्या संघटन मजबूत करण्याच्या हेतूने प्रदेश व जिल्हा पातळीवर वेग आला आहे. भाजयुमो क्रीडा प्रकोष्ठ प्रदेश संयोजक (अध्यक्ष) पदावर सिंधी समाजाच्या नेतृत्वाला संधी व जवाबदारी दिल्या मुळे सिंधी समाजात उत्साह संचारला आहे..

जयदेव डेंब्रा यांचे चिंचवड विधानसभा आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, भाजपा शहराध्यक्ष व भोसरी विधानसभा आमदार महेशदादा लांडगे, भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा उमाताई खापरे, भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे, मा. सत्तारूढ पक्ष नेता व नगरसेवक श्री एकनाथ पवार

मा. अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजपा संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस राजू दुर्गे, ॲड. मोरेश्वर शेडगे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, प्रदेश सदस्य अजित कुलथे, भाजयुमो शहराध्यक्ष संकेत चोंधे, भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्ते, स्थायी समिती माजी अध्यक्ष नगरसेवक विलास मडीगेरी, मा. नगरसेविका श्रीमती ज्योतिकाताई मालकानी, शहर उपाध्यक्ष कमल मालकानी, सांगवी काळेवाडी मंडलाध्यक्ष विनोद तापकीर, सांगवी काळेवाडी सरचिटणीस भरत ठाकूर, ब प्रभाग स्विकृत सदस्य देविदास पाटील, कैलास सानप, सुरेश पाटील आदींनी अभिनंदन केले आहे..

Related posts

आ. सुनिल शेळके यांच्या प्रयत्नातून देहू – विठ्ठलवाडी येथील अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन समारंभ पार पडले

PC News

सीबील स्कोर (Cibil Score) सुधारण्यासाठी करा हा उपाय !

PC News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी सोशल मिडिया देहू यांनी राबविलेला “राष्ट्रवादी आपल्या दारी” हा उपक्रम कौतुकास्पद- आ.सुनिल शेळके.

PC News

“श्री. शंतनु जोशी” यांचे  “Will me marry me” या विषयावर झाले वेबिनार 

PC News

लवकरच संपूर्ण लॉकडाऊन होणार ?

PC News

वाढीव विजबिलांविरोधात ‘आप’ ने लाँच केली राज्यस्तरीय ‘हिसाब दो’ मोहीम

PC News

एक टिप्पणी द्या