October 23, 2021
पिंपरी चिंचवड

पिंपरी येथे बॉम्ब सापडल्याने उडाली खळबळ

पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी येथील कोहिनूर ग्रुपच्या साईटवर जेसीबीने खोदकाम करत असताना इंग्रजकालीन बॉम्ब शेल सापडल्याने साईटवर एकच खळबळ उडाली.

माहिती मिळताच पिंपरी पोलीस निरीक्षक भोजराज मिसाळ आणि त्यांची टीम साईट वर पोहचले आणि बॉम्ब विनाशक पथक पुण्यातून रवाना झाले.

Advertisement

हा बॉम्ब शेल जिवंत आहे की नाही याचा तपास बॉम्ब दिफ्युसल युनिट करत आहेत, मात्र हा बॉम्ब इंग्रजकालीन जरी असला तरीही त्यात गनपाउडर असतो आणि त्याची फुटण्याची शक्यता असते .

लवकरच तपासातुन पुढची माहिती प्राप्त होईल.

Related posts

डॉ परितोष के गंगवाल व श्री हेमंत लौळकर यांना ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन तर्फे कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

PC News

ईगल हॉटेल चौकात पोलीस चौकी सुरू करण्यासाठी भाजप महिला मोर्च्याचे पोलीस आयुक्तांना निवेदन, नागरिकांच्या सुरक्षेसाठी केली मागणी:उज्वला गावडे(अध्यक्षा:भाजप महिला मोर्चा)

PC News

धक्कादायक: भोसरी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार

PC News

फॉग लॅम्प मिशन सेशन तर्फे “लॉकडाऊन टू नॉक डॉन” या विषयावर वेबिनार आयोजित

PC News

पिंपरी-चिंचवडमधील त्या सात पोलिसांना निलंबित केले

PC News

मातृसेवा सेवाभावी संस्थेमध्ये फेब्रुवारी महिन्यातील सर्व ‘डे’ वृद्ध मंडळी समवेत साजरे करण्यात आले

PC News

एक टिप्पणी द्या