September 20, 2021
खेळ भारत

त्याने देशाला ‘वर्ल्डकप’ जिंकून दिला मात्र आज करतोय ‘मजुरी’

भारताने एखादी स्पर्धा जिंकली की सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले जाते, बक्षिसे दिली जातात, मात्र पुन्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. टीम इंडियाने तीन वर्षांपूर्वी पाकिस्तानला फायनलमध्ये पराभूत करत अंधांचा वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावेळी सर्व देशाने त्यांचे कौतुक केले होते.

Advertisement

राष्ट्रपती-पंतप्रधानांसह सर्वांनीच या खेळाडूंचे कौतुक केले होते. मात्र आता सध्या या वर्ल्डकप विजेत्या टीममधील एका खेळाडूवर वाईट परिस्थिती आली आहे. या खेळाडूला घर चालवण्यासाठी मजुरी करावी लागत आहे.

हा खेळाडू सध्या गुजरातमधील नवसारीमध्ये मजुरी करत आहे. या खेळाडूचे नाव नरेश तुमडा असे आहे. सध्या तो फक्त २५० रुपयेच कमावत आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना नोकरीसाठी तीनदा विनंती केली होती मात्र आजवर त्याचे उत्तर आले नाही.

कुटूंबावर वाईट वेळ आली आहे, यामुळेसरकारने त्याला नोकरी द्यावी त्यामुळे आणि कुटुंबाचे पोट भरु शकेल, अशी मुख्यमंत्र्यांकडे त्याने मागणी अनेकवेळा केली आहे पण अजूनही त्याला

नोकरी दिली गेली नाही मात्र आश्वासनं दिली जातात. यामुळे या खेळाडूंवर मजुरी करण्याची देखील वेळ येते. यामुळे सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Related posts

पेट्रोलच्या किंमतीने गाठला उच्चांक, जनता त्रस्त

PC News

रस्त्यावर उभी अथवा चालत असलेली गाडी ही पब्लिक प्रॉपर्टी असते, ही नियम आपल्याला माहीत आहे का ?

PC News

सलग 15व्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ

PC News

पिंपरी चिंचवडचे केशव अरगडे यांची जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून प्रशिक्षक म्हणून निवड

PC News

टिव्हिएस मोटर कंपनीने मार्च मध्ये 100000 मोटरसायकल निर्यात करण्याचा टप्पा गाठला

PC News

आता सगळेच घेणार इलेक्ट्रिक कार ! वाचा कारण

PC News

एक टिप्पणी द्या