January 23, 2022
दुनिया भारत व्यापार

या क्रिप्टोकरन्सीमध्ये एका दिवसात झाली 250% वाढ

देश | देशात सध्या कोरोनाची साथ शिथिल होऊ लागले आहे आणि यामुळे सगळीकडे नियम शिथिल केले जात आहेत.

नियमांमध्ये बदल होताच मार्केट मध्ये हालचाली सुरू झाले आहे, सर्व दुकाने उघडले जात आहेत, अनेकांचे कोरोना काळात नुकसान झाले असले तरीही नागरिकांमध्ये नव्याने सगळे सुरू करण्यासाठी उत्साह देखील आहे.

Advertisement

सध्या सगळीकडे क्रिप्टोकरन्सी बद्दल चर्चा होत आहे, नेमके क्रिप्टोकरन्सी भारतात बाळगणे वैध आहे का अवैध, यावर अजूनही सरकारची भूमिका स्पष्ट नसल्याने ट्रेडिंग झपाट्याने सुरू आहे तसेच भारताने आपले स्वतःचे डिजिटल कॉइन लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे येत्या काळात क्रिप्टोकरन्सी लीगल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Advertisement

गेल्या काही महिन्यांपासून कोरोना दुसरी लाट आल्यानंतर क्रिप्टो मार्केट पडले होते आणि सर्वच गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले होते मात्र मागील एक आठवड्यापासून मार्केटमध्ये अचानक गती दिसून येत आहे आणि काही करन्सी तर एका दिवसात 250% पर्यंत वाढले. त्या  कॉइनचं नाव आहे IOTex (IOTX). 

क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना प्रचंड फायदे होतात मात्र शॉर्ट टर्म गुंतवणूकदारांना नुकसान सोसावा लागतो असे सध्या गुंतवणूक करणाऱ्यांचे म्हणणे आहे.

 

Related posts

वयाने 27 वर्ष लहान असलेल्या सुंदर अभिनेत्री सोबत लग्न करणारे ‘ते’ मुख्यमंत्री कोण आहेत ?, पहा फोटो…

PC News

खुशखबर : राज्यातील थिएटर या तारखेला उघडणार

PC News

सेवा विकास बँकेचे अध्यक्ष अमर मूलचंदानी यांचा जामीन अर्ज फेटाळला

PC News

24 तासांत भारतातील कोरोना केसेसची सर्वांत कमी दैनिक वाढीची नोंद

PC News

SBIची नवीन दामदुप्पट एफ.डी. योजना, जाणून घ्या फायदे

PC News

भाजप सरकारने 68607 कोटीचे कर्ज माफ केले, असा आरोप कॉंग्रेसने केला आहे

PC News

एक टिप्पणी द्या