January 23, 2022
पिंपरी चिंचवड राजकारण

महापालिका निवडणुकीत एक वार्ड एक नगरसेवक : निवडणूक आयोग

मुंबई: प्रतिनिधी

सध्या 2022 च्या महानगरपालिका निवडणूकिकडे सर्वांचे लक्ष आहे, तर आज झालेल्या निवडणूक आयोगाच्या बैठकीत एक वार्ड एक नगरसेवक या पद्धतीने येत्या 2022 च्या निवडणूक होणार असल्याचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे.

2011 च्या जनगणनेनुसार लोकसांख्येच्या आधारावरच सदस्य सांख्या व आरक्षणाची पनरगणना करण्यात येईल.

वार्डची मांडणी कशी होणार, आरक्षण कसे असणार याबाबतची माहिती लवकरच करण्यात येईल.

Related posts

उन्नति सोशल फाउंडेशन तर्फे कार्यालय ते लसीकरण केंद्र जाणे व येण्याचे मोफत सुविधा

PC News

सुरू झाले कात्रज पुणे मुंबई बाह्य वळण स्वच्छता अभियान,सामाजिक कार्यकर्ते भास्कर गोखले

PC News

महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे पिंपरी चिंचवड मध्ये अमित मेश्राम यांनी केले स्वागत!!!

PC News

“श्री. शंतनु जोशी” यांचे  “Will me marry me” या विषयावर झाले वेबिनार 

PC News

प्रसिद्ध गोल्डमॅन सम्राट मोझे यांचे निधन

PC News

अक्षय चव्हाण युवा मंच आयोजित आदर्श विवाह सोहळा

PC News

एक टिप्पणी द्या