January 23, 2022
पिंपरी चिंचवड राजकारण

राष्ट्रवादीचे पिं.चिं. शहर सरचिटणीस प्रशांत कडलग यांचा शिवसेनेत प्रवेश

प्रतिनिधी :सांगवी

प्रशांत बबनराव कडलग , सरचिटणीस राष्ट्रवादी काॕग्रेस पार्टी पिं.चि शहर(जिल्हा ) यांचा शिवसेनेत जाहिर प्रवेश .

Advertisement

शिवसेना खासदार श्री .श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

प्रशांत कडलग यांना नवी सांगवी, चिंचवड विधानसभा मतदार संघात पक्ष वाढीसाठी पाठबळ देण्याचे तसेच जबाबदारी देण्याचे शब्द मा.खासदार बारणे यांनी दिला.

Related posts

पिंपरी-चिंचवडमधील त्या सात पोलिसांना निलंबित केले

PC News

पुण्यातील एएफएमसी चे ब्रिगेडियर अनंत नाईक यांची आत्महत्या

PC News

लहानग्या वेद खेडकरला शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशनचे मदतीचे आवाहन !!!: शेखर चिंचवडे, (अध्यक्ष)

PC News

आनंदनगर भागातील नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात क्वारंटाईनची सोय करणे गरजेचे – सुलभा उबाळे

PC News

भाजप महिला मोर्चा च्या वतीने घारे शास्त्री सभागृहात योग शिबिराचे आयोजन:उज्वला गावडे (भाजप महिला मोर्चा)

PC News

1ली ते 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासक्रम

PC News

एक टिप्पणी द्या