September 20, 2021
पिंपरी चिंचवड

अनधिकृतपणे बांधलेल्या पत्राशेडवर आता होणार कारवाई

पिंपरी : प्रतिनिधी

लवकरच पिंपरी शिंचवड महानगरपालिका हद्दीतील असलेल्या अनधिकृतपणे बांधलेल्या पत्राशेड बांधकामांवर कारवाई होणार असल्याचे आवाहन आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांनी जाहीर केले.

Advertisement

ज्या नागरिकांनी अनधिकृतपणे पत्राशेडचे  बांधकाम केले आहे त्यांना महानगरपालिकेकडून नोटीस देण्यात आले होते व पत्राशेड काढण्यासाठी मुदत दिली होती, मात्र पत्राशेड धारकांनी अद्यापही अनधिकृत बांधकामे काढल्याचे दिसून येत नाही.

Advertisement

जर पत्राशेड धारकांनी स्वतः हुन अनधिकृत बांधकामे 30-09-2021 पर्यंत निष्कासित केले नाही तर महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येईल .

तसेच सदर कारवाईचा खर्च देखील संबंधित मालकाकडून वसूल करण्यात येईल असे जाहीर आवाहन महानगरपालिकेच्या आयुक्तांनी केले आहे.

Related posts

आमदार बनसोडे आणि आयुक्त हर्डीकर थेट हॉट स्पॉट आनंदनगर परिसरात – नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे – बनसोडेंचे आवाहन

PC News

पुण्यातील एएफएमसी चे ब्रिगेडियर अनंत नाईक यांची आत्महत्या

PC News

पुनावळे येथील घनकचरा प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा विरोध: राष्ट्रवादीचे काँग्रेसचे युवा नेते संदीप पवार

PC News

महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस विशाल काळभोर यांचा वाढदिवस रक्तदान शिबिर आयोजित करून साजरा,उपक्रमाचे कौतुक,अनेक मान्यवरांनी दिल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!!

PC News

‘आम्ही देहूकर’ यांच्या वतीने इंद्रायणी नदीचे घाट स्वच्छ करण्याचे संकल्प

PC News

इयत्ता 1ली ते 12वी च्या अभ्यासक्रमात पुन्हा 25% कपात – राज्य शिक्षण विभाग

PC News

एक टिप्पणी द्या