September 20, 2021
इतर पिंपरी चिंचवड भारत महाराष्ट्र

कोण करत आहेत आयुक्तांच्या बदलीची मागणी ?

पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड मध्ये धडाकेबाज एन्ट्री करणारे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी त्यांच्या उत्तम कामगिरी आणि बेधडक कारवायांमुळे नागरिकांची मने जिंकली .तसेच अनेक व्हाइट कॉलर दिग्गज गुन्हेगारांवर कारवाई केल्यामुळे त्यांच्या कामगिरीची नागरिकांकडूूून प्रशंसा केली जात आहे.

Advertisement

 

 

तर दुसरीकडे गुन्हेगारांना मदत करणाऱ्या अथवा गुन्हेगारीत सामील असलेल्या राजकीय नेत्यांना आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या कारवाईचा प्रकोप पहावा लागत आहे. आयुक्तांची “माझ्या शहरात गुन्हेगारांना सुटका नाही, मग ते कोणीही असो” अशी भूमिका असल्याने अनेक व्हाइट कॉलर गुन्हेगारांची झोप उडाली आहे असे समजून येते आणि राजकीय नेत्यांशी संबंधित असलेले गुन्हेगार आयुक्तांच्या बदलीसाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत अशी चर्चा शहरात सर्वत्र रंगली आहे.

Advertisement

मात्र आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या कामगिरीवर नागरिक खुश आहेत आणि त्यांचा कामाचे कौतुक देखील सर्वत्र होत आहे.

Related posts

चीन मध्ये झालेल्या हल्ल्याचा शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन तर्फे निषेध करून अमर जवानांना श्रद्धांजली अर्पण

PC News

पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये मोफत शिवभोजन थाळी कुठे मिळणार ?

PC News

टि.ई.टी परिक्षेच्या वेळापञकात बदल करण्याची मागणी

PC News

पर्यटकांसाठी खुशखबर : MTDC रिसॉर्टचे बुकिंग सुरू

PC News

… तर तो असेल नितीन गडकरींचा राजकीय वारसदार

PC News

उन्नती सोशल फाऊंडेशन तर्फे पोलिसांना कोरोना योद्धा सन्मान

PC News

एक टिप्पणी द्या